लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पांढरकवडात काँग्रेसचे धरणे आंदोलन - Marathi News | Dharna movement of Congress in White House | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडात काँग्रेसचे धरणे आंदोलन

शासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा शासनकर्त्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा खासदार सुरेश धानोरकर यांनी दिला. ते येथील एसडीओ कार्यालयासमोर तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित धरणे आंदोलनात बोलत होते. ...

शरद पवार यांनी दिले शिवसेना-काँग्रेस संबंधांचे दाखले - Marathi News | Shiv Sena-Congress relations provided by Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांनी दिले शिवसेना-काँग्रेस संबंधांचे दाखले

शिवाय तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या निवडीच्यावेळी देखील ...

शिवसेनेने आधी एनडीएमधून बाहेर पडावे, अशोक चव्हाण यांची अट - Marathi News | Shiv Sena should exit NDA first, Ashok Chavan's condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेने आधी एनडीएमधून बाहेर पडावे, अशोक चव्हाण यांची अट

शिवसेनेने अद्याप काँग्रेसला औपचारिक किंवा अनौपचारिकपणे कसलाही प्रस्ताव दिलेला नाही ...

बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’ - Marathi News | Congress supports to victimize | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

राज्यपाल भाजपच्या दबावाखाली आहेत का - काँग्रेसचा सवाल - Marathi News |  The Governor is under pressure from BJP - Congress question | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यपाल भाजपच्या दबावाखाली आहेत का - काँग्रेसचा सवाल

भाजपने सत्तेचा गैरवापर केल्यामुळेच काँग्रेसला अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभाही घेता आल्या नाही. राज्यपालांनीही आतापर्यंत कोणालाही सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिले नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भाजपच्या दबावाखाली आहेत का, असा परखड सवाल का ...

राज्यपाल दबावात काम करतात का - सचीन सावंत याचा सवाल - Marathi News | Sachin Sawant questions whether the governor works under pressure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपाल दबावात काम करतात का - सचीन सावंत याचा सवाल

राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यांनी सत्ता स्थापन करणे गरजे आहे. परंतु, निवडणुकीचे निकाल येऊन १४ दिवस उलटूनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. यांदर्भात राज्यपालही कोणतीही कारवाई करीत नसल्याने ही चिंताजनक बाब असल्याचे नूमद करता ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक सुरु; मोबाईल फोनवर बंदी  - Marathi News | Maharashtra Election 2019: Meeting of all Shiv Sena MLAs on 'Matoshree'; Mobile phones banned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक सुरु; मोबाईल फोनवर बंदी 

राज्यातील सत्तास्थापनेत पेच निर्माण झाला आहे. ...

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले - Marathi News | congress vishwajeet kadam car accident in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

पलूसचे आमदार आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या चारचाकीला बुधवारी रात्री मोठा अपघात झाला ...