लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसनं 'ते' आरोप सिद्ध करावेत, अन्यथा...; भाजपाचं खुलं आव्हान - Marathi News | maharashtra election 2019 prove poaching allegations bjp gives open challenge to congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसनं 'ते' आरोप सिद्ध करावेत, अन्यथा...; भाजपाचं खुलं आव्हान

काँग्रेसचे सर्व आरोप भाजपानं फेटाळले ...

महाराष्टÑ निवडणूक २०१९: अखेर कॉँंग्रेस आमदार खोसकर नॉट रिचेबल - Marathi News | Finally Congress MLA Khoskar is not recheble | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्टÑ निवडणूक २०१९: अखेर कॉँंग्रेस आमदार खोसकर नॉट रिचेबल

नाशिक- राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रूपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेेत आलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदार संघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळ नंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटव ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: आव्हाड पाहताहेत 'त्या' फोनची वाट; पण कोणी फोनच करेना - Marathi News | maharashtra election 2019 waiting for call says ncp mla jitendra awhad after congress alleges bjp for mla poaching | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: आव्हाड पाहताहेत 'त्या' फोनची वाट; पण कोणी फोनच करेना

जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला ...

'फडणवीस शत्रू निर्माण करणारे नेते; भाजपकडून त्यांना डावलण्याची शक्यता' - Marathi News | BJP likely to over look on Devendra Fadnavis as CM for Maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'फडणवीस शत्रू निर्माण करणारे नेते; भाजपकडून त्यांना डावलण्याची शक्यता'

भाजप नवा चेहरा समोर आणून बचावात्मक पवित्रा घेऊ शकतो.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस आमदार गोंधळला; आधी म्हणाला कुठलाच दबाव नाही, नंतर म्हणाला... - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp trying to poach our mlas alleges congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस आमदार गोंधळला; आधी म्हणाला कुठलाच दबाव नाही, नंतर म्हणाला...

भाजपाकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू; काँग्रेसचा गंभीर आरोप ...

कॉंग्रेसचे नागपुरातील चारही आमदार जयपूरला - Marathi News | All four Congress MLAs from Nagpur went to Jaipur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉंग्रेसचे नागपुरातील चारही आमदार जयपूरला

फुटीची भीती असल्याने प्रदेश कॉंग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचे निश्चित नेले आहे. नागपूर जिल्ह्यातील चारही आमदारांनादेखील जयपूरला तातडीने रवाना होण्यासंदर्भातील निरोप गुरुवारी रात्री उशिरा मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

...म्हणून तेल लावलेल्या पैलवानावर नागपूरला परतण्याची वेळ आली; काँग्रेसचा फडणवीसांना टोला - Marathi News | Maharashtra Election 2019:... so it was time to return to Nagpur, Congress Criticized Devendra fadanavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून तेल लावलेल्या पैलवानावर नागपूरला परतण्याची वेळ आली; काँग्रेसचा फडणवीसांना टोला

५ वर्ष या सरकारने शेतकऱ्यांचा छळ केला, बेरोजगारी वाढली तरीही जनतेने या महायुतीला बहुमत दिलं ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?; सत्तास्थापनेचा पेच वाढला - Marathi News | Maharashtra Election 2019: Chief Minister Devendra Fadnavis to resign? The power of the establishment increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?; सत्तास्थापनेचा पेच वाढला

राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. ...