लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे' - Marathi News | Maharashtra Election 2019 congress slams bjp over alleged horse trading | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे'

maharashtra election 2019 आमदारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप ...

शिवसेना आमदारांच्या हालचालींवर 'मातोश्री'चं लक्ष; प्रत्येक शिवसैनिकाला दिली 'ही' जबाबदारी - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Matoshree' focus on Shiv Sena MLA's movements; This is the responsibility given to every Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आमदारांच्या हालचालींवर 'मातोश्री'चं लक्ष; प्रत्येक शिवसैनिकाला दिली 'ही' जबाबदारी

भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली करत असताना अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ...

सत्तास्थापनेसाठी उरले फक्त ३ दिवस; 'ही' आहेत सत्तेच्या गणिताची ९ समीकरणं  - Marathi News | Maharashtra Election 2019: Only 3 days left for power; whats formula to form Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तास्थापनेसाठी उरले फक्त ३ दिवस; 'ही' आहेत सत्तेच्या गणिताची ९ समीकरणं 

या सर्व राजकारणात शरद पवार एकमेव नेते आहे जे सत्तेच्या केंद्राभोवती फिरत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: सत्ता संघर्षात शिवसेना देणार भाजपाला मात? मदतीसाठी पुढे येणार अदृश्य 'हात' - Marathi News | Maharashtra Election 2019: Will BJP defeat Shiv Sena in power struggle? Invisible 'hand' to come forward to help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: सत्ता संघर्षात शिवसेना देणार भाजपाला मात? मदतीसाठी पुढे येणार अदृश्य 'हात'

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल या मागणीवर आजही शिवसेना ठाम आहे ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; काय असणार सत्तेचं गणित?  - Marathi News | Maharashtra Election 2019: Two opinion in Congress over supporting Shiv Sena; What will be the math of power? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; काय असणार सत्तेचं गणित? 

महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. ...

जिल्ह्यात ८० टक्के पिकांची हानी - Marathi News | Damage to the crop in the district is 80 percent | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात ८० टक्के पिकांची हानी

महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शासनाकडून जाहीर केलेली १० हजार कोटींची नुकसान भरपाई तोकडी असून शेतकऱ्यांना पेरव्यानुसार सरसकट संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची नितांत गरज आहे. ...

नितीन गडकरी-पटेल यांच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Meeting with Nitin Gadkari-Patel raises arguments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरी-पटेल यांच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण

सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर आज ...

खरगे जाणून घेणार काँग्रेस आमदारांची मते - Marathi News | Congress MLA's will know the truth by chandrakant kharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरगे जाणून घेणार काँग्रेस आमदारांची मते

काँग्रेसला तत्वाचे राजकारण हवे की वास्तवाचे याचा निर्णय घ्यावा लागेल ...