लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात - Marathi News |  Balasaheb Thorat as Congress leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. ...

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा काँग्रेसने केला जल्लोष - Marathi News | Congress announces Chief Minister's resignation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा काँग्रेसने केला जल्लोष

भाजपने सत्ता आणि पैशाच्या जोरावर संविधान, लोकशाहीचा अपमान करीत रात्रीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी आटोपला होता. परंतु, भाजपची ही फसवेगिरी जास्त दिवस टिकली नाही. अखेर २६ नोव्हेबर या संविधान दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...

Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP failed to form Government in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या हातीच सत्ता येणार आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांना सरकार चालवावे लागणार आहे. ...

न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय, काँग्रेसची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: The decision of the court is the victory of democracy, the reaction of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय, काँग्रेसची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील घडामोडींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय असल्याचे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे. ...

राज्यसभा उमेदवारीसाठीच ज्योतिरादित्य अस्वस्थ, महत्त्व घटण्याची भीती - Marathi News | Jyotiraditya fear of losing importance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा उमेदवारीसाठीच ज्योतिरादित्य अस्वस्थ, महत्त्व घटण्याची भीती

राज्यसभेचे तिकीट कोणाला द्यायचे यावरून मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष हेच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या अस्वस्थतेमागील मुख्य कारण असल्याचे समजते. ...

औटघटकेचे मुख्यमंत्री... कुणी एक दिवसाचा 'राजा', तर कुणी अडीच दिवसांचा 'महाराजा' - Marathi News | Maharashtra Government News: 'These' leaders hold short term chief ministership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औटघटकेचे मुख्यमंत्री... कुणी एक दिवसाचा 'राजा', तर कुणी अडीच दिवसांचा 'महाराजा'

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ...

जिंकले म्हणून नव्हे, तर लढल्यामुळं शरद पवार सोशल मीडियावर 'ट्रेंड' - Marathi News | Sharad Pawar 'trend' on social media not because of victory, but because of fighting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिंकले म्हणून नव्हे, तर लढल्यामुळं शरद पवार सोशल मीडियावर 'ट्रेंड'

पवारांनी एकाकी झुंज देत राष्ट्रवादीला गेल्यावेळपेक्षा अधिक जागा मिळवून दिल्या. तसेच सोडून गेलेल्यांना धडा शिकवला. एवढच नाही, तर एका पाठोपाठ एक चाल खेळत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर केले. त्यामुळे पवारांचे त्यांच्या समर्थकांकडू ...

Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक विक्रम; महाराष्ट्रात होणार ऐतिहासिक नोंद  - Marathi News | Maharashtra Government: Another record of Devendra Fadnavis government; Historical register in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक विक्रम; महाराष्ट्रात होणार ऐतिहासिक नोंद 

Maharashtra Government News: यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने एकत्र येत राज्यात निवडणूक लढविली ...