लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra CM: बाजारात अनेक आमदार आहेत, भाजपा १६५ चा आकडा पार करेल - नारायण राणे - Marathi News | Maharashtra CM: There are many MLAs in the market, BJP will cross the 165 majority - Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: बाजारात अनेक आमदार आहेत, भाजपा १६५ चा आकडा पार करेल - नारायण राणे

Maharashtra News: भाजपा सरकार बनविणार असं मी आठवडाभरापूर्वी सांगितलं होतं ...

Maharashtra Government: 'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक' - Marathi News | Maharashtra Government: 'The collapse of the government is not just the failure of Fadnavis, but also a slap on faces of their masters sitting in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक'

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात गेलं. ...

Maharashtra CM: ''सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीची ताकद मोठी''  - Marathi News | Maharashtra government news: "The power of democracy is greater than the power of power and money" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: ''सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीची ताकद मोठी'' 

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ...

सत्तेचं सूत्र आता काका-पुतण्याच्याच हाती! - Marathi News | BJP, Congress, shiv Sena's future depends on NCP decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेचं सूत्र आता काका-पुतण्याच्याच हाती!

अजित पवार भाजपच्या बाजुने असून शरद पवारांचा कल महाविकास आघाडीकडे आहे. या दोघांच्याच निर्णयावर महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आता हे दोघे काका-पुतणे गेम कोणाचा करणार भाजपचा की, शिवसेना-काँग्रेसचा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ...

Ajit Pawar Resign : अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; 'देवेंद्र सरकार-2' कोसळण्याची शक्यता - Marathi News | maharashtra government Ajit Pawar resigns as Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ajit Pawar Resign : अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; 'देवेंद्र सरकार-2' कोसळण्याची शक्यता

Ajit Pawar's Resignation : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ...

Maharashtra Government : 'संविधान दिनी जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट' - Marathi News | Maharashtra Government ncp supriya sule tweet on maharashtra government supreme court orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : 'संविधान दिनी जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट'

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ...

Maharashtra CM: बहुमत चाचणीसाठी महाविकासआघाडीने बनविला प्लॅन बी; भाजपाला बसणार धक्का?  - Marathi News | Maharashtra CM: Plan B planned MahavikasAghadi ahead of majority test; Will the BJP set back? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: बहुमत चाचणीसाठी महाविकासआघाडीने बनविला प्लॅन बी; भाजपाला बसणार धक्का? 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. ...

Maharashtra Government: ...अशी तर आम्ही 200 सह्यांची यादी देतो; 'आम्ही 162'वरून नारायण राणेंचा टोला - Marathi News | Maharashtra Government: ... so we list 200 signatures; Narayana rane comments on sena, congress and ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: ...अशी तर आम्ही 200 सह्यांची यादी देतो; 'आम्ही 162'वरून नारायण राणेंचा टोला

राज्यातील देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला. ...