लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Government: नियमानुसार बाळासाहेब थोरात विधानसभेत सगळ्यात ज्येष्ठ सदस्य - Marathi News | Maharashtra Government: As a rule, Congress Balasaheb Thorat is the most senior member of the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: नियमानुसार बाळासाहेब थोरात विधानसभेत सगळ्यात ज्येष्ठ सदस्य

विधानसभेत उद्या होत असलेल्या विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कोण होणार यावरून प्रचंड राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. ...

काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड  - Marathi News | Maharashtra Congress President Balasaheb Thorat elected Congress Legislative Party leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड 

काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. ...

राज्यपाल यांनी दिलेली शपथ घटनाद्रोही कृत्य; माजी न्यायमूर्तींचं स्पष्ट मत - Marathi News | Governor given oath is anti-constitution : P.B.Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यपाल यांनी दिलेली शपथ घटनाद्रोही कृत्य; माजी न्यायमूर्तींचं स्पष्ट मत

आज महाराष्ट्रात सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत अनागोंदी कारभार चालला आहे़. ...

Maharashtra Government: 'या' 17 जणांमधून निवडले जाणार हंगामी अध्यक्ष; यादी 'राजभवन'कडे - Marathi News | Maharashtra Government: There were 17 names for the protem speaker, in the full list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'या' 17 जणांमधून निवडले जाणार हंगामी अध्यक्ष; यादी 'राजभवन'कडे

सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. ...

सत्तेचा खेळ चीड आणणारा... - Marathi News | The power play is annoying ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तेचा खेळ चीड आणणारा...

राजकीय लोकांनी मतदारराजाचा अपमान केलेला आहे..... ...

Maharashtra Government : 'सत्याचा विजय होतो हे न्यायव्यवस्थेने दाखवून दिलं' - Marathi News | Maharashtra Government sanjay raut tweet on maharashtra government supreme court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government : 'सत्याचा विजय होतो हे न्यायव्यवस्थेने दाखवून दिलं'

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. ...

Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार? - Marathi News | Maharashtra CM devendra fadnavis likely to resign before trust vote if there assembly speaker is not from bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार?

उद्या ५ वाजता बहुमत चाचणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ...

फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड - Marathi News | BJP problems due to direct launch of floor test; It will be difficult for the MLAs to rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.   ...