लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा - Marathi News | congress mla hardeep singh dang resigns from madhya pradesh assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा

भाजपानं आमिष दिल्याचा आरोप काँग्रेस आमदारानं फेटाळला ...

लोकसभेतील काँग्रेसचे सात सदस्य निलंबित - Marathi News |  Seven members of Congress suspended in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेतील काँग्रेसचे सात सदस्य निलंबित

दिल्लीतील हिंसाचारावरून होत असलेल्या गोंधळात पीठासीन अधिकारी मीनाक्षी लेखी आणि सरकार यांच्यातील हातमिळवणीतून काँग्रेसचे सात खासदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या राहिलेल्या कालावधीसाठी गुरुवारी निलंबित केले गेले. ...

कमलनाथ सरकार पुन्हा धोक्यात; मध्य प्रदेशात भाजपाचा नवा डाव - Marathi News | Madhya Pradesh Congress MLA Hardeep Singh Dang has tendered his resignation from the post of Member of Legislative Assembly mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ सरकार पुन्हा धोक्यात; मध्य प्रदेशात भाजपाचा नवा डाव

काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपाच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी यांनी केला होता. ...

काँग्रेस देणार नवा शहराध्यक्ष? सोबत दोन कार्याध्यक्षही नेमणार - Marathi News | Will Congress give new city president? will also appoint two working presidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेस देणार नवा शहराध्यक्ष? सोबत दोन कार्याध्यक्षही नेमणार

मनपा निवडणूक पाहता हे लगेच होईल की, निवडणूक झाल्यावरच असा बदल होईल, हे स्पष्ट व्हावयाचे आहे. ...

मुंबई महापालिकेत भाजपा पहारेकरीच; विरोधी पक्षनेते पदावरील दावा शिवसेनेने फेटाळला - Marathi News | Shiv Sena rejects claim of bjp on opposition leader in mumbai municipal hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत भाजपा पहारेकरीच; विरोधी पक्षनेते पदावरील दावा शिवसेनेने फेटाळला

निवडणुकीनंतर भाजपा महापालिकेत दुसरा मोठा पक्ष ठरला होता. असे असतानाही गेली अडीच वर्षे पहारेकऱ्यांच्या भूमिकेत होता. ...

सांगलीत कॉंग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत झटापट, लाठीमार - Marathi News | Congress workers, police clash in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कॉंग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत झटापट, लाठीमार

या आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. गॅसची एक मोठी प्रतिमा तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. दुस-या बाजुस कॉंग्रेसच्या नेत्यांसह गॅसदरवाढीचा निषेध करणारा फलक लावण्यात आला होता. ...

संसदेत गोंधळ, काँग्रेसच्या सात खासदारांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | Congress 7 Mp Suspened From Loksabha By Speaker Om Birla rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत गोंधळ, काँग्रेसच्या सात खासदारांवर निलंबनाची कारवाई

Lok Sabha : गुरुवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या या सात खासदारांना निलंबित केले. ...

दिग्विजय सिंह हेच मध्य प्रदेशातील राजकीय नाट्याचे सूत्रधार; काँग्रेस नेत्याचा आरोप - Marathi News | Digvijay Singh is the protagonist of a political drama in Madhya Pradesh; Congress leaders accuse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्विजय सिंह हेच मध्य प्रदेशातील राजकीय नाट्याचे सूत्रधार; काँग्रेस नेत्याचा आरोप

मध्य प्रदेशातून राज्यसभेवर तीन सदस्य निवडण्यात येणार आहे. यापैकी दोन जागांवर काँग्रेसचा विजय निश्चित आहे. दोनपैकी एका जागेवर दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर जायचं आहे. ...