लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Yes Bank: काय सांगता? CEO राणा कपूरने प्रियंका गांधींचे पेंटीग्स 2 कोटी रुपयांना घेतले - Marathi News | Yes Bank: CEO Rana Kapoor takes Priyanka Gandhi's paintings for Rs 2 crore MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Yes Bank: काय सांगता? CEO राणा कपूरने प्रियंका गांधींचे पेंटीग्स 2 कोटी रुपयांना घेतले

देशातील प्रत्येक आर्थिक घोटाळ्यात काँग्रेसचा सहभाग असल्याचा आरोप करत भाजपाने प्रियंका गांधींवर निशाणा साधला आहे. ...

सत्तेसाठी भाजपने लाचार होऊ नये; अन्यथा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल : कमलनाथ - Marathi News | BJP should not be helpless for power; Otherwise people's faith in democracy will fly: Kamal Nath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेसाठी भाजपने लाचार होऊ नये; अन्यथा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल : कमलनाथ

भाजपच्या नेत्यांनी केवळ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसून राज्याच्या विकासावर आक्रमण केले आहे. शेतकरी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यावर भाजपने वार केल्याचे कमलनाथ म्हणाले. ...

भाजप सरकारकडून आरक्षणाला धक्का लावण्याचा घाट : कॉँग्रेस - Marathi News | Ghat to push reservation by BJP government: Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप सरकारकडून आरक्षणाला धक्का लावण्याचा घाट : कॉँग्रेस

केंद्रातील भाजप सरकारकडून राज्यघटनेने मिळालेले ‘एससी,’ ‘एसटी’ व ‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. हे चुकीचे असून, कॉँग्रेस या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. ...

...तेव्हा तेव्हा राज्य सरकार संकटात सापडेल; काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक भाष्य - Marathi News | Madhya Pradesh To Face Crisis If Jyotiraditya Scindia Neglected says Minister Mahendra Singh Sisodiya kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा तेव्हा राज्य सरकार संकटात सापडेल; काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक भाष्य

मध्य प्रदेशातल्या काँग्रेस सरकारसमोरील अडचणी कायम ...

काँग्रेसला पाडण्यासाठी भाजपची फिल्डिंग, आमदारांची पळवापळवी - Marathi News | BJP fielding to defeat Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला पाडण्यासाठी भाजपची फिल्डिंग, आमदारांची पळवापळवी

काँग्रेसच्या एका आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपविला आहे. मात्र, आपल्याकडे कोणाचाही राजीनामा आलेला नाही, असे विधानसभा अध्यक्षांचे म्हणणे आहे. ...

पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव; हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय - Marathi News | Defeat of Mahavikas aaghadi in the election of the standing committee chairman in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव; हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय

महाविकास आघाडीच्या महेंद्र पठारे यांचा सहा विरुद्ध दहा असा पराभव ...

सरकार वाचविण्यासाठी कमलनाथ करणार मंत्रीमंडळाचा विस्तार ? - Marathi News | Will Kamal Nath expand the Cabinet to save the government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार वाचविण्यासाठी कमलनाथ करणार मंत्रीमंडळाचा विस्तार ?

या व्यतिरिक्त बहुजन समाज पक्षाच्या आमदारासह अपक्ष आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश सरकारमध्ये अजुनही पाच मंत्रीपद रिक्त आहेत. त्यामुळे नाराज नेत्यांची या मंत्रीपदांवर वर्णी लागू शकते.  ...

China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा' - Marathi News | Coronavirus Hanuman Beniwal says test Sonia Gandhi and family for corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'

China Coronavirus : ...