लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर युवा काँग्रेसचा ‘फोकस’ - Marathi News | Youth Congress' focus on local self-government polls | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर युवा काँग्रेसचा ‘फोकस’

तरुणाची नेतृत्व क्षमता तयार करण्यासाठी प्रदेश स्तरावर युवा जोडो अभियान सुरू करण्यात आले आहे. ...

काँग्रेस नेते वासनिक 60 व्या वर्षी चढले बोहल्यावर - Marathi News | congress general secretary mukul wasnik get married with raveena khurana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते वासनिक 60 व्या वर्षी चढले बोहल्यावर

या लग्नात वासनिक यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी, तसेच काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. ...

सत्तेची किमया ! रिकाम्या खुर्च्यांनी त्रस्त काँग्रेसच्या स्थानिक कार्यक्रमांना वाढतेय गर्दी - Marathi News | With the coming of power, rush increasing on local programs of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेची किमया ! रिकाम्या खुर्च्यांनी त्रस्त काँग्रेसच्या स्थानिक कार्यक्रमांना वाढतेय गर्दी

सत्तेचा फायदा काँग्रेसला कमकुवत झालेले संघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. ज्याची आवश्यकता शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक आहे.  ...

सैरभैर काँग्रेसमध्ये पुन्हा राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी - Marathi News | Demand for Rahul Gandhi to be president again in Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैरभैर काँग्रेसमध्ये पुन्हा राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी

पक्षाच्या संविधानात बदल करता येऊ शकतो. मात्र लवकरात लवकर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी विराजमान व्हावे, जेणेकरून अनिश्चितता समाप्त होईल, असंही माकन यांनी स्पष्ट केले.  ...

माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन - Marathi News | Former Union Minister Hansraj Bhardwaj passes away vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन

वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  ...

मध्यप्रदेशात होणार मंत्रिमंडळ विस्तार; राजकीय नाट्यादरम्यान सरकारचे पाऊल - Marathi News | Cabinet to expand in Madhya Pradesh; The move of the government during the political drama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशात होणार मंत्रिमंडळ विस्तार; राजकीय नाट्यादरम्यान सरकारचे पाऊल

कमलनाथ यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपने १४ आमदार पळविले, असा आरोप काँग्रेसने अलीकडेच केला होता. ...

...म्हणून मोदी-शहा यांच्या मौनामुळे सरकारच्या हेतूबद्दल संशय वाढत गेला - Marathi News | Delhi Violence: with the silence of Modi-Shah, doubts about the government's motives were increasing pnm | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून मोदी-शहा यांच्या मौनामुळे सरकारच्या हेतूबद्दल संशय वाढत गेला

सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार युनोला नाही, अशी रास्त भूमिका घेऊन काँग्रेसने भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर ठेवला आहे. परंतु युनोला अशी संधी मिळाली कोणामुळे? हा काँग्रेसने उपस्थित केलेला प्रश्न मोदी सरकारच्या त्रुटींवर नेमके ...

शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी; भाजपाही काढणार वचपा - Marathi News | Ambarnath, everyone's slogan to try strength in Badlapur pnm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी; भाजपाही काढणार वचपा

अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेनेची या दोन्ही नगरपालिकांत सत्ता असून महाविकास आघाडीतील सेना हा महत्त्वाचा घटक असल्याने दोन्हीकडील सत्ता राखण्याचा शिवसेना कसोशीने प्रयत्न करील. या निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळाचा नार ...