लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
एक कॉल अन् 'ऑपरेशन लोटस' फ्लॉप; भाजपाला जोरदार धक्का - Marathi News | bjps Operation Lotus flailed in madhya pradesh claims congress kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक कॉल अन् 'ऑपरेशन लोटस' फ्लॉप; भाजपाला जोरदार धक्का

madhya pradesh operation lotus मध्य प्रदेशातलं सरकार पाडण्याची योजना अपयशी ...

आता 'त्या' जागेवर काँग्रेसचा नेम; राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराचा गेम? - Marathi News | congress demands two rajya sabha seats from maharashtra claims one ncp seat from ncp kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता 'त्या' जागेवर काँग्रेसचा नेम; राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराचा गेम?

आता 'त्या' जागेवर काँग्रेसचा नेम; राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराचा गेम? ...

मध्य प्रदेश सरकारला धोका नाही; मुख्यमंत्री कमलनाथ यांचा दावा - Marathi News | madhya pradesh chief minister kamal nath says our government is stable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश सरकारला धोका नाही; मुख्यमंत्री कमलनाथ यांचा दावा

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपनेते माफियांसोबत मिळून राज्यातील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमतात असल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला. ...

China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल - Marathi News | Coronavirus Rahul Gandhi has returned from Italy he should get tested Ramesh Bidhuri SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल

China Coronavirus : राहुल यांनी कोरोनाची चाचणी केलीय का? असा सवाल भाजपाच्या एका खासदारांनी केला आहे.  ...

महाराष्ट्रात गोवा विलीन करू पाहणार्‍यांसोबत कॉंग्रेसची युती दुर्दैवी  - Marathi News | Congress alliance with those looking to merge Goa in Maharashtra is unfortunate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रात गोवा विलीन करू पाहणार्‍यांसोबत कॉंग्रेसची युती दुर्दैवी 

चर्चिल आलेमाव यांची टीका: अशा पक्षाशी राष्ट्रवादी संबंध ठेवणार नाही  ...

परिवहन समितीच्या सदस्याची बिनविरोध निवड  - Marathi News | TMT committee polls unopposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहन समितीच्या सदस्याची बिनविरोध निवड 

मागील दोन वर्षापासून रखडलेली परिवहन समितीची निवडणुक आज पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे 6, राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपाचे 2 सदस्य निवडून गेले आहेत. ...

महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी? संजय राऊतांच्या 'या' ट्विटचा नेमका अर्थ तरी काय?  - Marathi News | What behind meaning of Shiv Sena Leader Sanjay Raut Tweet pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी? संजय राऊतांच्या 'या' ट्विटचा नेमका अर्थ तरी काय? 

Shiv Sena: राज्यातील सत्तास्थापनेत तिन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी बजावली होती. ...

'हे' ऑपरेशन लोटस नसून कोरोना व्हायरस; काँग्रेस नेत्याचा भाजपाला टोला - Marathi News | its not operation Lotus but a Corona virus; Congress leader Ashok Chavan Criticized BJP pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे' ऑपरेशन लोटस नसून कोरोना व्हायरस; काँग्रेस नेत्याचा भाजपाला टोला

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून आमदारांची खरेदी सुरू असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. ...