लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मोदींनी आपले सोशल मीडिया अकाउंट उन्नाव पीडितेला सोपवावे; काँग्रेसचा सल्ला - Marathi News | Modi should hand over his social media account to the victims; Congressional Advice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी आपले सोशल मीडिया अकाउंट उन्नाव पीडितेला सोपवावे; काँग्रेसचा सल्ला

तुम्ही तुमचे सोशल मीडिया अकाउंट उन्नाव येथील बलात्कार पीडितेला सोपवावे. जी महिला जीवघेण्या हल्लानंतरही जीवंत आहे. ती पीडिता अत्यंत शूर असून आपली आपबीती सांगण्याचा तिला हक्क असल्याचे देव यांनी म्हटले. ...

मुस्लीम आरक्षणावरून राष्ट्रवादी-काँग्रेस बाहेर पडल्यास शिवसेनेला आम्ही साथ देऊ : भाजप - Marathi News | We will support Shiv Sena if NCP-Congress gets out for Muslim reservation: BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम आरक्षणावरून राष्ट्रवादी-काँग्रेस बाहेर पडल्यास शिवसेनेला आम्ही साथ देऊ : भाजप

केंद्र सरकारने आधीच सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्यात मुस्लीम येतातच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. तसेच मुस्लीम कोट्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत शिवसेनेची साथ सोडली तरी शिवसेनेने चिंता करू नये, आम्ही ...

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | huddle in Madhya Pradesh Politics Eight Congress Alliance Mlas Being Cooped Up In A Hotel In Manesar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप

राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून सौदेबाजी; काँग्रेसच्या आरोपानं खळबळ ...

अधीर रंजन चौधरींच्या घरावर अज्ञातांचा हल्ला; कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की - Marathi News | Congress MP Adhir Ranjan Chowdhury was attacked by miscreants; House staff was also thrashed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अधीर रंजन चौधरींच्या घरावर अज्ञातांचा हल्ला; कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची दोन महिन्य़ांपूर्वीच एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली होती. ...

खासदारांनो दुसऱ्याच्या जागेवर गेलात तर याद राखा...; लोकसभाध्यक्ष भडकले - Marathi News | Remember, if you go to other MP's seat; Om Bilra was angry hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारांनो दुसऱ्याच्या जागेवर गेलात तर याद राखा...; लोकसभाध्यक्ष भडकले

आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरूवात केली. ...

'अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांचे आम आदमी पक्षात स्वागतच' - Marathi News | AAP doors open for 'good people' from other parties: Atishi Marlena SSS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांचे आम आदमी पक्षात स्वागतच'

अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांना आम आदमी पक्ष स्वीकारण्यास तयार आहे असे विधान गोवा भेटीवर असलेल्या दिल्लीच्या आमदार आतिशी मार्लेना यांनी केलं. ...

ना नियोजन ना तयारी;महापालिका निवडणुक तोंडावर असताना काँग्रेसमध्ये सुस्ती - Marathi News | slow down in preparation of Congress for Aurangabad Municipal elections; Big leaders disappear | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना नियोजन ना तयारी;महापालिका निवडणुक तोंडावर असताना काँग्रेसमध्ये सुस्ती

अन्य राजकीय पक्षांचा औरंगाबादचा संपर्क वाढला, पण काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा अद्याप पत्ताच नाही. ...

'फुकटचा पैसा कोणी देत असेल तर घ्या'; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस आमदारांना सल्ला - Marathi News | MLAs to take the money being distributed for free Says CM Kamal Nath pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फुकटचा पैसा कोणी देत असेल तर घ्या'; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस आमदारांना सल्ला

Congress: मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे 114 आमदार आहेत तर भाजपाकडे 104 आमदार आहेत. ...