लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
ज्योतिरादित्य यांच्या भाजपा प्रवेशाचा 'आत्याला अत्यानंद', भावूक प्रतिक्रिया व्यक्त - Marathi News | Jyotiraditya Shinde join bjp, aunt vasundhararaje express happiness MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य यांच्या भाजपा प्रवेशाचा 'आत्याला अत्यानंद', भावूक प्रतिक्रिया व्यक्त

आपल्या भाजपा प्रवेशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे ज्योतिरादित्य शिंदेंनी आभार मानले. ...

corona virus -एनएसयुआयची ‘कोरोना’बाबात जनजागृती मोहीम - Marathi News | NSUI's 'Corona' awareness campaign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -एनएसयुआयची ‘कोरोना’बाबात जनजागृती मोहीम

जगभरात कोरोना व्हायरस पसरला असून, याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी व नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) च्यावतीने बुधवारी मिरजकर तिकटी येथे जनजागृती केली. ...

'संकटमोचक' डी. के. शिवकुमार यांच्याकडे काँग्रेसने सोपविली मोठी जबाबदारी - Marathi News | DK Shivakumar has been appointed Karnataka Congress President rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संकटमोचक' डी. के. शिवकुमार यांच्याकडे काँग्रेसने सोपविली मोठी जबाबदारी

डी. के. शिवकुमार हे कर्नाटकमधील काँग्रेसचे वोक्कालिंगा समाजातील एक प्रमुख नेते आहेत. ...

महाआघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | maharashtra vikas aghadi government will not last long Congress leader statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाआघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

थेट सत्तधारी पक्षातील नेत्यानेच असे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात' - Marathi News | Jyotiraditya Scindia 'Mann Ki Baat', the future of the india safe in the hands of Modi, after join bjp MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात'

'एक स्वप्न आम्ही पाहिलं होतं, जेव्हा 2018 मध्य प्रदेशमध्ये सरकार बनवलं होतं. पण, 18 महिन्यातंच सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. ...

काँग्रेसमध्ये नवं नेतृत्व मान्यच होत नाही; ज्योतिरादित्य शिंदेंचा 'गांधीगिरी'वर निशाणा - Marathi News | New leadership is not accepted in Congress; Jyotiraditya scindia targets 'Gandhigiri' after join bjp MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये नवं नेतृत्व मान्यच होत नाही; ज्योतिरादित्य शिंदेंचा 'गांधीगिरी'वर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे ज्योतिरादित्य शिंदेंनी आभार मानले. ...

पक्षांतर करून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांचं पुढे काय झालं? - Marathi News | what happened to heavy weight Congress ncp Leaders Who Joined Bjp kkg | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांतर करून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांचं पुढे काय झालं?

ब्रेकिंग! ज्योतिरादित्य शिंदेच्या हाती 'कमळ'; मध्य प्रदेशात भाजपाला मोठं बळ - Marathi News | Breaking: Jyotiraditya Scindia joins Bjp Today; BJP gets big power hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंग! ज्योतिरादित्य शिंदेच्या हाती 'कमळ'; मध्य प्रदेशात भाजपाला मोठं बळ

MP political Crisis, Jyotiraditya Scindia: काँग्रेसने मंगळवारी भोपाळमधील कार्यालयातील शिंदे यांच्या नावाची पाटी हटविली आहे. येत्या 16 तारखेला विधानसभेचे अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशातही सत्तानाट्य रंगले आहे. ...