लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मध्यप्रदेशमध्ये २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँग्रेस सोडणार नाहीत - Marathi News | 4 out of 5 rebel MLAs in Madhya Pradesh will not leave Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशमध्ये २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँग्रेस सोडणार नाहीत

दिग्विजयसिंह यांचा दावा; विश्वासदर्शक ठराव जिंकणारच ...

ठरलं! ज्योतिरादित्य शिंदेंना मिळणार 'हे' मंत्रालय?; मोदींच्या कॅबिनेटमध्ये होणार समावेश - Marathi News | That's it! Jyotiraditya Shinde to get 'this' ministry ?; Modi's cabinet to be included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! ज्योतिरादित्य शिंदेंना मिळणार 'हे' मंत्रालय?; मोदींच्या कॅबिनेटमध्ये होणार समावेश

व्होडाफोन आयडियासारख्या कंपन्या एजीआर रक्कमेमुळे व्यवसाय बंद करावा लागू शकेल असे म्हटलेल्या आहेत. ...

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार?; भाजपाच्या तिसऱ्या जागेसाठी खडसेंच्या नावाची शक्यता - Marathi News | Rajya Sabha election unopposed ?; The possibility of Khadse name for BJP's third seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार?; भाजपाच्या तिसऱ्या जागेसाठी खडसेंच्या नावाची शक्यता

तीन जागा भाजपला : दोन राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस प्रत्येकी एक, भाजपतर्फे आठवले, उदयनराजेंना उमेदवारी ...

...तर कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा दावा - Marathi News | ... So Kamal Nath can do miracles; Sharad Pawar claims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा दावा

शिंदे यांना काँग्रेस पक्षाने संधी द्यायला हवी होती. तथापि,लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच काही पद देण्याची पद्धत त्या पक्षात नाही. ...

पुण्यात काँग्रेसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवा; नव्यांना संधी द्या - Marathi News | Remove old congress leader from pune city congress party post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवा; नव्यांना संधी द्या

काँग्रेस पक्षाच्या संघटनेत राज्यात अनेक ठिकाणी मोठी धुसफूस सुरू ...

भाजपामध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य शिंदेंना राज्यसभेची उमेदवारी - Marathi News | BJP declares Jyotiraditya Scindia as Rajya Sabha candidate from Madhya Pradesh rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य शिंदेंना राज्यसभेची उमेदवारी

MP political Crisis, Jyotiraditya Scindia: मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. ...

...'अशी' एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे; राहुल गांधींनी जीवलग मित्रावर दिली प्रतिक्रिया - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi said that the only person who could come to my house at any time it was jyotiraditya scindia mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...'अशी' एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे; राहुल गांधींनी जीवलग मित्रावर दिली प्रतिक्रिया

नरेंद्र मोदींनी मला देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाचे आभार मानले आहे. ...

क्यूं... हिला दिया ना; ज्योतिरादित्यनी सोडला 'हात', Memes वाले नेटकरी जोमात - Marathi News | Jyotiraditya Scindia joins bjp, viral twitter reaction myb | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :क्यूं... हिला दिया ना; ज्योतिरादित्यनी सोडला 'हात', Memes वाले नेटकरी जोमात

ट्विटर आणि फेसबुकवर मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. या मीम्सच्या माध्यामातून नेटकऱ्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. ...