लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दृष्टिकोन: मतभेद हे तर लोकशाहीत जिवंतपणाचे खरे लक्षण! - Marathi News | Viewpoint: Disagreement is the true sign of living in democracy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन: मतभेद हे तर लोकशाहीत जिवंतपणाचे खरे लक्षण!

सरकारच्या विविध मंत्र्यांनी अधूनमधून वेगवेगळी वक्तव्ये केल्याने या सरकारमध्ये विसंवाद आहे, असे चित्र काही काळ उभे राहिले, पण सरकारमधील प्रमुख नेत्यांनी ते खोटे ठरविले. ...

अखेर ‘ती’ जागा राष्ट्रवादीला; महाविकास आघाडीत काँग्रेसनं दावा सोडला - Marathi News | Finally, that place is nationalistic; Congress abandons its claim to development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ‘ती’ जागा राष्ट्रवादीला; महाविकास आघाडीत काँग्रेसनं दावा सोडला

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांनी तर भाजपतर्फे माजी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी अर्ज भरला. ...

आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार?  - Marathi News | Madhya Pradesh mlas Will Not Return From Bangalore increases threat of congress government kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार? 

भोपाळला परतण्याच्या तयारीत असलेले आमदार विमानतळावरुन माघारी; काँग्रेसला मोठा धक्का ...

भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, तर कमलनाथ यांना 10 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विश्वास - Marathi News | Kamal Nath claims to be Chief Minister for 10 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, तर कमलनाथ यांना 10 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विश्वास

राज्यपालांना भेटून आपण आमदारांना कैद केले असल्याची माहिती दिली आहे. हे भाजपचे षडयंत्र असून आपण सरकार वाचविण्यात यशस्वी होऊ, असही कमलनाथ यांनी सांगितले. ...

मध्यप्रदेशात 'कोरोना व्हायरस' वाचवणार कमलनाथ सरकार ? - Marathi News | Will 'corona virus' save Kamal Nath government in Madhya Pradesh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशात 'कोरोना व्हायरस' वाचवणार कमलनाथ सरकार ?

देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार देखील बजेट सत्र पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. जेणेकरून या कालावधीत नाराज आमदारांची नाराजी दूर करता येईल. एकूणच कोरोनामुळे कमलनाथ सरकारला काही ...

पक्षांतराचा फायदा : प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी; काँग्रेसनेते सुरजेवालांचा पत्ता कट - Marathi News | Priyanka Chaturvedi's candidacy for Rajya Sabha; Congress leader Surajwala's ignored | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षांतराचा फायदा : प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी; काँग्रेसनेते सुरजेवालांचा पत्ता कट

प्रियंका यांना पक्षांतराचा एका वर्षातच फायदा झाला. तर सुरजेवाला अजुनही आहे तिथेच आहे. ...

काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी नाकारली राज्यसभेची उमेदवारी; म्हणाले... - Marathi News | Congress leader Rajiv Shukla rejected Rajya Sabha for party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी नाकारली राज्यसभेची उमेदवारी; म्हणाले...

राजीव शुक्ला यांनी उमेदवारी नाकारल्याच्या ट्विटनंतर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून  राजीव शुक्ला यांनी पक्ष संघटनेसाठी उमेदवारी नाकारल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर भावाची हरकत; म्हणाले... - Marathi News | Jyotiraditya's brother objected to BJP's entry; Said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर भावाची हरकत; म्हणाले...

काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर राहुल यांनी म्हटले होते की, ज्योतिरादित्य यांना आपल्याला भेटण्यासाठी वेळ घेण्याची कधीही आवश्यकता नव्हती. यावर देव वर्मन म्हणाले की, राहुल यांन ...