लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पुढचे निर्णय काय घेणार?; फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp leader devendra fadnavis takes a dig at congress over leadership dilemma | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पुढचे निर्णय काय घेणार?; फडणवीसांचा टोला

राज्य सरकारमध्ये प्रचंड अंतर्विरोध; एक दिवस हे सरकार पडेल; देवेंद्र फडणवीस यांचं महाविकास आघाडीतील कुरबुरींवर भाष्य ...

काँग्रेसमधील वादळ संपलेले नाही, थांबलेय; पत्र लिहिणाऱ्या नेत्यांकडून के.सी.वेणुगोपाल टार्गेट  - Marathi News | The storm in Congress is not over, it has stopped; K. from the leaders who wrote the letter. C. Venugopal Target | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमधील वादळ संपलेले नाही, थांबलेय; पत्र लिहिणाऱ्या नेत्यांकडून के.सी.वेणुगोपाल टार्गेट 

या नेत्यांचा संशय वेणुगोपाल यांच्यावर होता. बैठकीत उपस्थित सदस्यानुसार सोनिया गांधी यांनी पत्र वाचल्यानंतर राहुल गांधींना पाठवले होते. ...

राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचं नाराजी नाट्य; अजित पवारांचा फोन जाताच उपोषण रद्द - Marathi News | Congress's displeasure drama to control NCP; As soon as Ajit Pawar's phone rang, the fast was canceled | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचं नाराजी नाट्य; अजित पवारांचा फोन जाताच उपोषण रद्द

अनेक ठिकाणी निधी वाटप करत असताना ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य जास्त आहेत, त्यांना झुकते माप दिले गेले. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. ...

...तर मी त्यांची क्षमा मागतो, शिस्तभंगाला घटनेप्रमाणे शिक्षेची तरतूद - मुकुल वासनिक - Marathi News | Provision of Punishment for Discipline as Incident - Mukul Wasnik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर मी त्यांची क्षमा मागतो, शिस्तभंगाला घटनेप्रमाणे शिक्षेची तरतूद - मुकुल वासनिक

सोमवारी कॉँग्रेस कार्यसमितीची बैठक सात तास चालली. तत्पूर्वी, कॉँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले होते. ...

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे संघस्थानी - Marathi News | Jyotiraditya Shinde joined the BJP after leaving the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे संघस्थानी

डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान राष्ट्रासाठी समर्पण दाखवणारे स्थान आहे. इथे येऊन प्रेरणा मिळते. त्यामुळे येथे नमन करायला आलो आहे. ...

वीरप्पा मोईली म्हणाले, सोनिया गांधी आम्हाला मातेसमान, पण... - Marathi News | Veerappa Moily said, Sonia Gandhi is like a mother to us, but ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीरप्पा मोईली म्हणाले, सोनिया गांधी आम्हाला मातेसमान, पण...

सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांपैकी एक असलेल्या वीरप्पा मोईली यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. ...

'...म्हणून लक्ष वळविण्यासाठी सचिन सावंत यांनी हा उद्योग केला असावा'; भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर - Marathi News | BJP leader Keshav Upadhyay has criticized Congress leader Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून लक्ष वळविण्यासाठी सचिन सावंत यांनी हा उद्योग केला असावा'; भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर

भाजपा महाराष्ट्र प्रदेश तर्फे 24 ऑगस्ट 2020 रोजी राज्यातल्या सर्व पत्रकारांना ओबीसी मोर्चा कार्यकारिणी यादीची पीडीएफ प्रत ई- मेलवरून पाठवण्यात आलेली आहे. ...

‘पंतप्रधानपद नको’ असं राहुल गांधींना म्हणावं लागेल; ‘तरुण मनमोहन’ शोधावा लागेल! - Marathi News | Rahul Gandhi has to say 'no to PM post' to bring congress party back on track | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पंतप्रधानपद नको’ असं राहुल गांधींना म्हणावं लागेल; ‘तरुण मनमोहन’ शोधावा लागेल!

काँग्रेस पक्षाबद्दल व त्या पक्षातील संभाव्य नेतृत्व करू शकणाऱ्या चेहऱ्यांबद्दल हेतूत: नकारात्मक पर्सेप्शन तयार करून भाजपने काँग्रेसची चोहोबाजूने कोंडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसला नवा आश्वासक चेहरा निवडताना सर्वप्रथम काँग्रेसच्या घराणेशाहीला मूठमाती ...