लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
“शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत" - खासदार संजय राऊत - Marathi News | "Those who accuse Shiv Sena are insulting Mumbai and Mumbadevi" - MP Sanjay Raut on Kangana Ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत" - खासदार संजय राऊत

शिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत. ...

"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार; मोदी है तो यही मुमकिन है" - Marathi News | congress randeep surjewala slams modi government over 26 psu companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार; मोदी है तो यही मुमकिन है"

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोमवारी (7 सप्टेंबर) याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

संजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी - Marathi News | Gujarat BJP, Congress angry over Sanjay Raut's statement, Alpesh Thakor threatens to blacken his face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी

कंगनासोबतच्या वादादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानावरून गुजरात भाजपासह काँग्रेसही कमालीची संतप्त झाली आहे. ...

शिवसेनेकडून छ. शिवाजी महाराजांचा अपमान; काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलं - Marathi News | Congress leader Sanjay Nirupam target Shivsena Sanjay Raut Statement on Kangana Ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेकडून छ. शिवाजी महाराजांचा अपमान; काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलं

छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणे हा महाराजांचा अपमान आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ...

अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील यांचे निधन! - Marathi News | Former President of Akola Zilla Parishad Dada Mate Patil passes away! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील यांचे निधन!

उपचारादरम्यान ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ...

कुटुंबाच्या पलीकडे जाऊन विचार करा, अन्यथा...; काँग्रेसमध्ये आणखी एक लेटर बॉम्ब - Marathi News | another letter bomb in congress now leaders in Uttar Pradesh writes to sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबाच्या पलीकडे जाऊन विचार करा, अन्यथा...; काँग्रेसमध्ये आणखी एक लेटर बॉम्ब

कुटुंबाच्या मोहातून बाहेर पडा; काँग्रेस नेत्यांचं सोनिया गांधींना पत्रातून आवाहन ...

'भाजपा ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात, यात शंका नाही' - Marathi News | 'BJP is a tribe that eats butter on the scalp of the dead, no doubt about it' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपा ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात, यात शंका नाही'

सुशांतसिंह राजपूतला प्रकरणात पहिल्यापासूनच भाजपाची भूमिका आक्रमक राहिली असून हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही भाजपा नेत्यांनी जोर लावून केली होती. ...

अविरोधकांना घेऊन काँग्रेस संसदेत नरेंद्र मोदी सरकारला घेरणार - Marathi News | With the opposition, the Congress will surround the Narendra Modi government in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविरोधकांना घेऊन काँग्रेस संसदेत नरेंद्र मोदी सरकारला घेरणार

११ व १२ सप्टेंबर रोजी काँग्रेस विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून आपली सामाईक रणनीती अमलात आणण्याची प्रक्रिया निश्चित करणार. ...