लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
विधेयकाचा फायदा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना  : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | The bill benefits Modi's corporate friends: Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधेयकाचा फायदा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना  : पृथ्वीराज चव्हाण

bjp, agriculturesector, prutwirajchavan, congress, sataranews भाजप सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून, मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा ह ...

सत्तेत आल्यास दारुबंदीबाबत पुनर्विचार करणार, बिहारी जनतेला काँग्रेसचं आश्वासन - Marathi News | Bihar Assembly Election 2020 : Congress assures will reconsider liquor ban if it comes to power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेत आल्यास दारुबंदीबाबत पुनर्विचार करणार, बिहारी जनतेला काँग्रेसचं आश्वासन

Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाआघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्यामधून अनेक आश्वासने दिली जात आहेत. ...

'त्या' क्षणापासून भाजपमध्ये माझा छळ सुरू झाला; खडसेंच्या डोळ्यात दाटून आले अश्रू  - Marathi News | eknath khadse slams bjp leader devendra fadnavis makes serious allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या' क्षणापासून भाजपमध्ये माझा छळ सुरू झाला; खडसेंच्या डोळ्यात दाटून आले अश्रू 

eknath khadse devendra fadnavis: एकनाथ खडसेंची भाजपला सोडचिठ्ठी; शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश ...

निवडणूक आयोगाचा आदेश लोजप, काँग्रेसने पाळला नाही; गुन्हेगारी माहिती जाहीर केली नाही - Marathi News | LJP, Congress did not follow Election Commission order No criminal information was released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा आदेश लोजप, काँग्रेसने पाळला नाही; गुन्हेगारी माहिती जाहीर केली नाही

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती प्रकाशित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांमध्ये फक्त काँग्रेस किंवा लोजपच नाहीत. ...

...तर आम्ही भाजप नेत्यांचे अभिनंदन करू - थोरात - Marathi News | Thorat says so we will congratulate the BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही भाजप नेत्यांचे अभिनंदन करू - थोरात

कोरोनामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. ...

अग्रलेख - पावसाच्या पाण्यात नेत्यांचे उमाळे! - Marathi News | Blame game of leaders in the damage situation of farmer due to heavy rain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - पावसाच्या पाण्यात नेत्यांचे उमाळे!

महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सहमतीने आणि प्रसंगी कर्जाचा मार्ग स्वीकारून पैसा उपलब्ध करावा. एकमेकांवर टीकाटिप्पणी करून काही साध्य होणार नाही. ...

केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत - बाळासाहेब थोरात - Marathi News | Center should pay Rs 30,000 crore for Maharashtra's rights - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना मदत करणारच आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...

‘देर आये, दुरुस्त आये’, काँग्रेसच्या दबावापुढे रेल्वे प्रशासन झुकले - सचिन सावंत - Marathi News | Railway administration bows to Congress pressure - Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘देर आये, दुरुस्त आये’, काँग्रेसच्या दबावापुढे रेल्वे प्रशासन झुकले - सचिन सावंत

Sachin Sawant : भाजपाचे नेते शुक्राचार्याप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून अडथळे आणत होते, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. ...