लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मतांसाठी काय पण! भाजपाच्या मंत्र्याने काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं; Video व्हायरल - Marathi News | pradyuman singh tomar falls into activist feet for election campaign video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतांसाठी काय पण! भाजपाच्या मंत्र्याने काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं; Video व्हायरल

Pradyuman Singh Tomar Video : भाजपाच्या एका मंत्र्याने मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर डोकं ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. ...

काँग्रेस आमदाराचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश - Marathi News | Congress MLA resigns, joins BJP in the presence of Chief Minister shivraj singh chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आमदाराचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

प्रद्युम्न लोधी यांच्या प्रवेशानंतर राहुल लोधी हेही भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, त्यावेळी राहुल यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे म्हटले होते. ...

नाशिक जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रकाश खळे - Marathi News | Prakash Khale as General Secretary of Nashik District Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रकाश खळे

नांदूरवैद्य : नाशिक जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रा. प्रकाश खळे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ...

मजूर संस्थांच्या अडचणी तातडीने सोडवा : बाळासाहेब पाटिल - Marathi News | Solve the problems of labor organizations immediately! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मजूर संस्थांच्या अडचणी तातडीने सोडवा : बाळासाहेब पाटिल

Balasaheb patil, Amboli hill station, congress, sindhudurg महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटिल यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर आंबोली येथे राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले. तसेच मजूर संस्था अडचणींबाबतीत ...

पंतप्रधान मोदींना काँग्रेसने विचारले दहा महत्त्वाचे प्रश्न, बिहारला खोटी आश्वासने का? - Marathi News | Congress asks PM Modi ten important questions, why false promises to Bihar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना काँग्रेसने विचारले दहा महत्त्वाचे प्रश्न, बिहारला खोटी आश्वासने का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर लगेच हल्ला करून त्यांना १० प्रश्नांची उत्तरे मागून तुम्ही खोटे बोलत आहात, असा आरोप केला. ...

वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन - Marathi News | Forest Chief Vinayakdada Patil passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (दि २३) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते. ...

राज्यातील पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी ? निवडणुकीसाठी अधिसूचना निघाल्यानंतर ठरणार - Marathi News | Mahavikas Aghadi in the state's graduate constituency? The decision will be taken by the leaders of the three parties together | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी ? निवडणुकीसाठी अधिसूचना निघाल्यानंतर ठरणार

बैठकीत निर्णय होणार असला तरी विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्यासाठीच जागा सोडली जाणार ...

Bihar Election 2020 : "तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात" - Marathi News | Bihar Election 2020 Congress Rahul Gandhi Slams bjp narendra modi in bihar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात"

Bihar Election 2020 Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी प्रचार सभेतून मोदींवर पलटवार केला. विविध मुद्द्यांवरून पंतप्रधानांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.  ...