नाशिक जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रकाश खळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:33 IST2020-10-24T23:07:24+5:302020-10-25T01:33:21+5:30

नांदूरवैद्य : नाशिक जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रा. प्रकाश खळे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Prakash Khale as General Secretary of Nashik District Congress | नाशिक जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रकाश खळे

नाशिक जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रकाश खळे

ठळक मुद्देप्रा. खळे यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग

नांदूरवैद्य : नाशिक जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रा. प्रकाश खळे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

प्रा. खळे यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याचे शेवाळे यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिगंबर गिते, रमेश साळवे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थीत होते.
 
Web Title: Prakash Khale as General Secretary of Nashik District Congress