लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Video: भाजपा आमदाराने स्वपक्षाच्या महिला नगरसेविकेला मारलं; काँग्रेसला मदत केल्याचा आरोप - Marathi News | BJP MLA from Terdal, Siddu Savadi allegedly manhandled Savita Hurakadli councillor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: भाजपा आमदाराने स्वपक्षाच्या महिला नगरसेविकेला मारलं; काँग्रेसला मदत केल्याचा आरोप

BJP Councillor Savita Hurakadli, Video Viral News: महालिंगपुरा नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखण्यासाठी भाजपा आमदार सिद्धू सावदी यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला नगरसेवकाला मारहाण केली असा आरोप आहे. ...

Bihar Result: बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता स्थापनेची तयारी; मात्र तेजस्वींना काँग्रेस आमदार फुटण्याची भीती - Marathi News | Bihar Result: Preparations for the Govt establishment of a grand alliance, Congress MLAs will split? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Result: बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता स्थापनेची तयारी; मात्र तेजस्वींना काँग्रेस आमदार फुटण्याची भीती

Bihar Result, Tejashwi Yadav, Congress, RJD News: मंत्रिमंडळात जीतनराम मांझी, मुकेश सहनी यांच्या पक्षाला किती टक्के वाटा मिळणार? याकडे महाआघाडीचे लक्ष आहे. ...

"देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी, मोदींच्या धोरणांमुळे भारताची ताकद झाली कमकुवत" - Marathi News | first time country recession hit modi changed strength of countr into weakness rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी, मोदींच्या धोरणांमुळे भारताची ताकद झाली कमकुवत"

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. देशाच्या आर्थिक स्थितीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

काँग्रेस हा जनतेच्या मनातील पक्ष होण्यासाठी संघटन मजबूत करा ! - Marathi News | Strengthen the organization to make the Congress a party in the minds of the people! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काँग्रेस हा जनतेच्या मनातील पक्ष होण्यासाठी संघटन मजबूत करा !

Congress, kankvali, sindhudurgnews काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत रहा. आगामी काळात पुन्हा एकदा काँग्रेस हा जनतेच्या मनातील पक्ष व्हावा यासाठी न ...

ऐतिहासिक राजकीय दिवस; जेव्हा इंदिरा गांधी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली, तेव्हा... - Marathi News | Historic political day; When Indira Gandhi was expelled from the Congress | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :ऐतिहासिक राजकीय दिवस; जेव्हा इंदिरा गांधी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली, तेव्हा...

बिहार पराभवानंतर काँग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी, गांधी कुटुंबावर उपस्थित केले जातेय प्रश्नचिन्ह - Marathi News | Bihar dissenters raise voices in congress after party performs poorly in bihar assembly election  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार पराभवानंतर काँग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी, गांधी कुटुंबावर उपस्थित केले जातेय प्रश्नचिन्ह

महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. ...

Breaking; ना पाटील... ना कोकाटे... पुणे पदवीधरमधून अरुण लाड राष्ट्रवादीचे उमेदवार - Marathi News | Breaking; No Patil ... No Kokate ... Arun Lad NCP candidate from Pune graduate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; ना पाटील... ना कोकाटे... पुणे पदवीधरमधून अरुण लाड राष्ट्रवादीचे उमेदवार

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, भाजपच्या संग्राम देशमुखांविरुध्द देणार लढत ...

काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळेच महाआघाडी सत्तेपासून वंचित; भाजपाशी थेट लढतीतही दारुण अपयश - Marathi News | Grand Alliance deprived of power due to poor performance of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळेच महाआघाडी सत्तेपासून वंचित; भाजपाशी थेट लढतीतही दारुण अपयश

काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले. ...