लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही", राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले? - Marathi News | "No Prime Minister can do this without pressure", Rahul Gandhi targets Modi, on what issue did he speak? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही", राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले?

लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेत तालिका अध्यक्षांनी रोखल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर बोलताना काही मुद्दे उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.  ...

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील १२ फेब्रुवारीला भारत बंद, काँग्रेसचा बंदला पाठिंबा - Marathi News | Bharat Bandh on February 12 against the central government's labor law, Congress supports the bandh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील १२ फेब्रुवारीला भारत बंद, काँग्रेसचा बंदला पाठिंबा

कामगार कायद्यात केलेल्या बदलाला देशभरातून तीव्र विरोध असल्याची माहिती ...

“राज्यात वीज स्वस्त नाही तर १६ टक्के महागणार, कर्नाटक, गुजरातेत दर कमी”; काँग्रेसचा दावा - Marathi News | congress atul londhe claims electricity will not be cheaper in the state but will become 16 percent more expensive rates will be lower in karnataka gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात वीज स्वस्त नाही तर १६ टक्के महागणार, कर्नाटक, गुजरातेत दर कमी”; काँग्रेसचा दावा

Congress News: महाराष्ट्र हे संपूर्ण देशात सर्वांत महाग वीज दर असलेले राज्य आहे, अनेक नवीन उद्योग राज्यात येण्यास तयार नाहीत, असा दावा केला गेला आहे. ...

मतदारांनी काँग्रेसवर दाखवला स्पष्ट विश्वास; कौल सत्तेत रूपांतरित करण्यात मात्र अपयशी - Marathi News | Voters showed clear faith in Congress; however, it failed to convert the vote into power | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मतदारांनी काँग्रेसवर दाखवला स्पष्ट विश्वास; कौल सत्तेत रूपांतरित करण्यात मात्र अपयशी

Chandrapur : जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांत जनतेने काँग्रेसच्या पारड्यात कौल टाकला होता. त्याच विश्वासाची पुनरावृत्ती चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतही झाली. ...

“काँग्रेसला आमची गरज नव्हती, आमचा वारंवार अपमान केला”; उद्धवसेनेच्या नेत्यांनी सगळे सांगितले - Marathi News | chandrapur mayor election 2026 uddhav sena district head sandeep girhe said congress did not need us they repeatedly insulted us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसला आमची गरज नव्हती, आमचा वारंवार अपमान केला”; उद्धवसेनेच्या नेत्यांनी सगळे सांगितले

Chandrapur Mayor Election 2026: उद्धव ठाकरे आमच्या भावना समजून घेतील. आम्ही मुंबईत जाऊन त्यांना भेटणार आहोत, असे पदाधिकारी म्हणाले. ...

राहुल गांधींकडून एपस्टाईन फाईल्सचा मुद्दा लोकसभेत, अनिल अंबानींसह 'या' मंत्र्याचं नाव घेत सरकारला घेरले - Marathi News | Rahul Gandhi raises Epstein files issue in Lok Sabha, questions government, naming Anil Ambani, Hardeep Puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींकडून एपस्टाईन फाईल्सचा मुद्दा लोकसभेत, 'या' मंत्र्याचं नाव घेत सरकारला घेरले

Rahul Gandhi News: लोकसभेमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करत केंद्र सरकारची चौफेर कोंडी केली. यावेळी राहुल गांधी यांनी जगभरात गाजत असलेल्या एपस्टा ...

“आम्हाला दोष देऊ नका, काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की…”; चंद्रपूर प्रकरणी संजय राऊतांची टीका - Marathi News | chandrapur mayor election 2026 sanjay raut slams congress that do not blame us should be ashamed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हाला दोष देऊ नका, काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की…”; चंद्रपूर प्रकरणी संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: काँग्रेस पक्ष विस्कळीत झालेला आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही सत्ता आणू शकले नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

प्रियांका गांधी अजूनही मागच्याच बाकांवर! कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय भूमिका देण्याची मागणी पण... - Marathi News | Priyanka Gandhi still on the backbenches! Congress Activists demand a national role | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रियांका गांधी अजूनही मागच्याच बाकांवर! कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय भूमिका देण्याची मागणी पण...

संसदेमध्ये पुरेशी शमक आणि चमक दाखवून दिल्यानंतरही प्रियांका गांधी यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची टाळाटाळ काँग्रेसने का चालवली असेल? ...