लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी - Marathi News | "Local body elections in Maharashtra should be conducted using VVPAT machines only", demands Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’, काँग्रेसची मागणी

Maharashtra Local Body Elections: राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशीन शिवाय घेऊ नये, या मशीन नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...

काँग्रेस पक्षाच्या ढासळत्या स्थितीवर विचारविनिमय होणार का? राज्यभरातून किमान २५० पदाधिकारी येणार - Marathi News | Will there be a discussion on the deteriorating state of the Congress party? At least 250 office bearers from across the state will come | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस पक्षाच्या ढासळत्या स्थितीवर विचारविनिमय होणार का? राज्यभरातून किमान २५० पदाधिकारी येणार

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ञांना, अधिकारी व्यक्तींना शिबिरात बोलण्यासाठी म्हणून खास निमंत्रित करण्यात आले आहे ...

जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात - Marathi News | Why stop those who are digging their own graves Prime Minister Narendra Modi hits out at the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

एनडीए संसदीय पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, जर ते खरे भारतीय असतील तर ते असे म्हणाले नसते की, चीनने भारतीय भूभागावर क ...

‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत - Marathi News | Judges have no right to decide 'true Indian'; Priyanka Gandhi said, Rahul Gandhi did not speak against the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

राहुल यांनी सैन्याबाबत केलेल्या वक्तव्यांबद्दल लखनाै न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली... ...

Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान - Marathi News | Aarti Sathe Judge: "Congressmen and Rohit Pawar, answer this now"; BJP challenges the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या साठे यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर भाजपनेही जुने दाखले देत उलट सवाल केला आहे.  ...

राजकीय पुनर्जन्म की नव्या संघर्षाची नांदी; शरद पवारांचे विश्वासू बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर - Marathi News | Political rebirth or the beginning of a new struggle; Sharad Pawar's confidant Babajani Durrani on the path to join Congress | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजकीय पुनर्जन्म की नव्या संघर्षाची नांदी; शरद पवारांचे विश्वासू बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर

परभणीत काँग्रेसला नवे बळ; बाबाजानी दुर्राणींचा शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय ...

पुण्यात ३ तरुणींवर बेकायदेशीर कारवाई; पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, हर्षवर्धन सपकाळांची मागणी - Marathi News | Illegal action against 3 young women in Pune; Immediately file a case against the police, demands Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ३ तरुणींवर बेकायदेशीर कारवाई; पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, हर्षवर्धन सपकाळांची मागणी

ज्या पोलिसांनी हा प्रताप केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? सपकाळ यांचा सवाल ...

'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला - Marathi News | 'Opposition shot itself in the foot', PM Modi's blunt criticism of Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला

आज भाजपच्या नेतृत्वातील NDA ची बैठक पार पडली, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...