जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे करण्याचे प्रावधान केंद्र शासनाने केले आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची उत्तम अमंलबजावणी यापूर्वी झाली. परंतु यंदा रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी जून्या कामांना प्राधान ...
प्रशासनात काम करताना प्रत्येक फाईलमागे एखाद्या गरजू व्यक्तीचे काम आहे, ही माणुसकी जपून लोकाभिमुख काम करावे. शासकीय कामाचा चेहरा हा सामान्य माणूस असावा, असे प्रतिपादन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...
सांगलीत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत जिल्ह्यातील नागरिक खूप सहकार्य करतात, चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात, असे आवर्जून सांगितले आहे. सर्व जनतेच्या ...
देशामध्ये पोलिओवर मात करण्यात आज आपण यशस्वी झालो असलो तरी आपल्या देशातून पोलिओला कायमचे हद्दपार करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा सर्व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी येथे केले. ...
जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी व प्रशासकीय आक्षेपांवरील सुनावण्या तीन ते चार महिन्यांपासून खोळंबल्या आहेत. अभिजित बांगर व ओमप्रकाश देशमुख या दोन जिल्हाधिकाऱ्यांची लागोपाठ बदली झाल्याने हा पेच निर्माण झाल् ...
आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून कोतवालांचा ८४ व्या दिवशी मुक्काम हलला. दहशतवादी हल्ला, किसान सन्मान योजना आणि दुष्काळी परिस्थिती यांमुळे आंदोलन स्थगित करून आज (गुरुवार) पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय ...