लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

कोव्हिड काळजी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करा : दौलत देसाई - Marathi News | Start Covid Care Center at full capacity Collector Daulat Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोव्हिड काळजी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करा : दौलत देसाई

कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये सर्व साधन सामुग्री, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ यासह पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. ...

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्थानकात कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Corona infiltration at the Collector's Office, City Yapolis Station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्थानकात कोरोनाचा शिरकाव

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी ३७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १,३३६ झाली आहे़. ...

लॉकडाऊनमध्ये दोन लाख मजूर जिल्ह्यातून मार्गस्थ - Marathi News | Two lakh laborers pass through the district in lockdown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लॉकडाऊनमध्ये दोन लाख मजूर जिल्ह्यातून मार्गस्थ

चेकपोस्टवर प्रवाशी वाहनांची तपासणी : १६२ वाहनांवर कारवाई ...

क्वारंटाईन, कोविड केअरची क्षमता वाढविणार - Marathi News | Quarantine will increase the capacity of Covid Care | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :क्वारंटाईन, कोविड केअरची क्षमता वाढविणार

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. मूल तालुक्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते. ...

महिलांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी - Marathi News | Women's complaints should be dealt with promptly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिलांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी

जिल्हाधिकारी : बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक ...

Corona virus : मार्केटयार्ड पुढील आदेश येईपर्यंत राहणार 'लॉक'च; प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका - Marathi News | Corona virus : Citizens will not get vegetables due to inactive administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : मार्केटयार्ड पुढील आदेश येईपर्यंत राहणार 'लॉक'च; प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका

प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे भाजीपाला फळे, कांदा व बटाटा व्यापार राहणार नसल्याचे स्पष्ट ...

'उरुळी कांचन ' च्या महिला सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव चर्चेला येण्यापूर्वीच रद्दबातल! - Marathi News | Uruli Kanchan's no-confidence motion against women sarpanch cancelled before it comes up for discussion! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उरुळी कांचन ' च्या महिला सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव चर्चेला येण्यापूर्वीच रद्दबातल!

अनेकांची मंदीतील संधी मात्र हुकली ! ...

तिरोडा तालुक्यातील बिडी कामगारांवर उपासमारीचे संकट - Marathi News | Hunger crisis on Bidi workers in Tiroda taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिरोडा तालुक्यातील बिडी कामगारांवर उपासमारीचे संकट

२० मार्चपर्यंत बिडी कंपनीने घरखाता बिडी कामगारांच्या बिड्या घेतल्या. मात्र २२ मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत बिडी कामगार कामापासून वंचित आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने ३१ मे पासून लॉकडाऊन शिथिल केले व १ जून पासून जिल्ह्यात ...