लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

मुख्यमंत्री फडणवीस यांची विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट  - Marathi News | Chief Minister Fadnavis visits various Ganeshotsav mandals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री फडणवीस यांची विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली तसेच श्रीगणेशाचे दर्शन घेतले. ...

माजी मुख्यमंत्र्यांना बंगला, गाडी, स्टाफ देणारा कायदा राजस्थान उच्च न्यायालयाकडून रद्द - Marathi News | Rajasthan High Court repeals law giving bungalow, car, staff to former chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांना बंगला, गाडी, स्टाफ देणारा कायदा राजस्थान उच्च न्यायालयाकडून रद्द

राजस्थान विधिमंडळाने राजस्थान मिनिस्टर्स सॅलरीज अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती केली. ...

उद्धव ठाकरेंचे सूचक विधान; पुढचा मुख्यमंत्री आमचाच! - Marathi News | Next CM is ours! uddhav thackarey speech in bus inaugaration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचे सूचक विधान; पुढचा मुख्यमंत्री आमचाच!

उद्धव ठाकरेंचे सूचक विधान; मुख्यमंत्री-ठाकरे यांनी एकत्र येणे टाळले ...

केमिकल फॅक्टरीत स्फोट; १३ ठार ५८ जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Explosion at a chemical factory near Shirpur; 13 killed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :केमिकल फॅक्टरीत स्फोट; १३ ठार ५८ जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

५८ जखमी । मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश ...

ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस - Marathi News | Sugarcane should be cultivated only on drip - Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी कोकणाचे पाणी आणणार - Marathi News | Konkan will bring water for drought relief of Marathwada | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी कोकणाचे पाणी आणणार

मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भोकरदन येथे महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत दिली. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीवर बरसले नड्डा - Marathi News | The Congress does not rely on the NCP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेस, राष्ट्रवादीवर बरसले नड्डा

विरोधक स्वत:चा स्वार्थ पाहतात असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी येथे आयोजित महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत केला ...

परभणी: सीएम काय देणार? जिल्हावासियांना उत्सुकता - Marathi News | Parbhani: What will CM give? District residents keen | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: सीएम काय देणार? जिल्हावासियांना उत्सुकता

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता ...