मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत. ...
गडचिरोलीच्या सिरोंचा शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिरातील पार्वती देवीला मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी अर्पण केलेली महागडी साडी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील दोन जणांना जीव गमवावा लागला. औरंगाबादसह राज्यभरात या मागणीची तीव्रता वाढली आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त् ...
मराठा आरक्षण लागू करण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पारीत करण्यात आला. ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्क्यावर आणण्यात आले. त्यामुळे ओबीसी समाजातील युवकांचे शासकीय नोकरीचे दारे बंद झाली आहेत. ओबीसी आरक्षणाच्या या मुद्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात ...
अत्यंत तरुण वयात मुख्यमंत्रिपद भूषविल्याचा इतिहास सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या धुरिणींच्या नावे आहे. पण जिल्ह्यात त्यापेक्षाही कमी म्हणजे बालवयातच मुख्यमंत्री म्हणून विजय मिळविणारा विद्यार्थी नेता पुढे आला आहे... महेश लक्ष्मण इंगोले! ...
आरक्षणाच्या विषयावर आंदोलकांना झुलवत ठेवत मुख्यमंत्री बुद्धीभेद करीत आहेत. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि आता काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी घेणा-या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती म ...
मुख्यमंत्र्यांनी वारीला न येण्याचे कारण सांगताना काही समाज कंटकांकडून वारीत साप साेडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला असल्याचे म्हंटले हाेते. त्यामुळे ताे अहवाल अाता जाहीर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली ...