लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

तोडफोड न करता घरातून ११ तोळे सोने लंपास; घरकाम करणाऱ्या महिलांवर संशय - Marathi News | 11 tolas of gold stolen from house without vandalism; suspicion on housemaids | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तोडफोड न करता घरातून ११ तोळे सोने लंपास; घरकाम करणाऱ्या महिलांवर संशय

नऊ महिन्यांपासून दोन महिला करताहेत काम ...

इंडिगोची मुंबईची दोन्ही विमाने रद्द, मुंबईत १२ तास ताटकळले छत्रपती संभाजीनगरकर - Marathi News | Both IndiGo flights to Mumbai cancelled, Chhatrapati Sambhajinagarkar stranded in Mumbai for 12 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंडिगोची मुंबईची दोन्ही विमाने रद्द, मुंबईत १२ तास ताटकळले छत्रपती संभाजीनगरकर

रात्रीच्या प्रवाशांची सकाळी सोय, मुंबई विमानतळावर काढली रात्र ...

‘भांडणं’ विसरा,‘आघाडी-युती’ मैत्रीशी करा! निवडणुकीचा संपताच ‘प्रेम-शांती’चे मेसेज व्हायरल! - Marathi News | Forget 'quarrels', make 'alliances' with friendship! The 'fever' of the election is over; Now the message of 'love and peace' is viral! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘भांडणं’ विसरा,‘आघाडी-युती’ मैत्रीशी करा! निवडणुकीचा संपताच ‘प्रेम-शांती’चे मेसेज व्हायरल!

नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून विविध पक्षांसह अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांना मोठा जोर चढला होता. ...

विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ नामकरण होणार; लवकरच सुधारित परिपत्रक - Marathi News | Airport to be renamed 'Chhatrapati Sambhaji Maharaj'; revised circular to be issued soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ नामकरण होणार; लवकरच सुधारित परिपत्रक

काही दिवसांपूर्वीच रेल्वे स्टेशनचे नामकरणही ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन’ करण्यात आले. ...

छत्रपती संभाजीनगरकरांच्या डोक्यावरून जातात बँकाॅक, हाँगकाँग, शारजाची विमाने! - Marathi News | Flights from Bangkok, Hong Kong, Sharjah pass over the head of Chhatrapati Sambhajinagarkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांच्या डोक्यावरून जातात बँकाॅक, हाँगकाँग, शारजाची विमाने!

‘आकाश ग्लोबल, पण धावपट्टीवरून लोकलच’ ! आणखी किती दिवस या परदेशी विमानांना जमिनीवरूनच ‘टाटा’ करावे लागले, ही विमाने प्रत्यक्ष शहरातील धावपट्टीवर कधी उतरणार, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

फुकटच्या जेवणासाठी हॉटेल चालकाच्या हत्येचा प्रयत्न; तडीपार गुंडाचा छ. संभाजीनगरात हैदोस - Marathi News | The criminal who tried to kill a hotel driver for free food is still in Chhatrapati Sambhajinagar despite being abroad. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुकटच्या जेवणासाठी हॉटेल चालकाच्या हत्येचा प्रयत्न; तडीपार गुंडाचा छ. संभाजीनगरात हैदोस

क्रांतीचौक पोलिसांकडून शोध घेत अटक, तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी ...

छत्रपती संभाजीनरात आता सकाळीही लूट; ज्येष्ठ नागरिकास गळ्याला चाकू लावून दागिने हिसकावले - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar now man looted in the morning; Senior citizen was stabbed in the neck and jewellery snatched | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनरात आता सकाळीही लूट; ज्येष्ठ नागरिकास गळ्याला चाकू लावून दागिने हिसकावले

रामनगरमध्ये भर जालना रोडवर धक्कादायक प्रकार; मुकुंदवाडी पोलिसांचे डीबी पथक झोपेतच ...

शेतकऱ्याची लग्नाच्या नावाखाली लूट; ३ लाख घेऊन लग्न, सासरी जाताना अर्ध्या रस्त्यातून वधू पसार - Marathi News | Farmer robbed in the name of marriage; Married for 3 lakhs, bride runs away halfway on way to in-laws' house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्याची लग्नाच्या नावाखाली लूट; ३ लाख घेऊन लग्न, सासरी जाताना अर्ध्या रस्त्यातून वधू पसार

नवऱ्या मुलाच्या कारमधून वधू स्वत: उतरून गेली पळून; रॅकेटमध्ये वधू अन तिची आईही सामील! ...