लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

बस भाडेवाढीविरोधात उद्धवसेना आक्रमक; बसस्थानकाच्या गेटवर चक्काजाम आंदोलन - Marathi News | Uddhav Sena aggressive against bus fare hike; Chakkajam protest at bus stand gate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बस भाडेवाढीविरोधात उद्धवसेना आक्रमक; बसस्थानकाच्या गेटवर चक्काजाम आंदोलन

भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी ...

'तुला चौथीही मुलगीच होणार', म्हणत गर्भवतीच्या पोटात पती, सासू-सासऱ्यांकडून लाथांचे प्रहार - Marathi News | Pregnant woman kicked in the stomach, saying she will have a fourth daughter; two-month-old fetus dies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुला चौथीही मुलगीच होणार', म्हणत गर्भवतीच्या पोटात पती, सासू-सासऱ्यांकडून लाथांचे प्रहार

“आम्हाला आता मुलगी नको,” असे म्हणत पती, सासू सासऱ्यांनी केली मारहाण ...

शेअर मार्केटच्या नावाखाली २३ लाखांना नातेवाइकालाच गंडविले - Marathi News | A relative was cheated of Rs 23 lakhs in the name of stock market. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेअर मार्केटच्या नावाखाली २३ लाखांना नातेवाइकालाच गंडविले

वैजापुरातील प्रकार; तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

एसटी प्रवासात आता चिल्लरचे वांधे; भाडेवाढीनंतर प्रवासी-वाहकांमध्ये वादविवाद - Marathi News | big issue of change money and coins in ST travel; Debate between passengers and conductors after fare hike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी प्रवासात आता चिल्लरचे वांधे; भाडेवाढीनंतर प्रवासी-वाहकांमध्ये वादविवाद

२०१८ मध्ये ५ रुपयांच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली होती. आताच्या भाडेवाढीत ११ रुपये, १६ रुपये, २३ रुपये असे दर ठेवण्यात आले. ...

कापसाच्या थप्पीने त्वचेचे आजार; कमी भावात तरी कसा विकणार? - Marathi News | Skin diseases caused by cotton swabs; How can they be sold at a low price? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कापसाच्या थप्पीने त्वचेचे आजार; कमी भावात तरी कसा विकणार?

लग्नसराई सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खर्चासाठी कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ...

पोलिसांशी नडणारा अडकला! दोन तासात सस्पेंड करण्याची धमकी देणारा अखेर पोलीस कोठडीत - Marathi News | Man who threatened to suspend police in two hours finally in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांशी नडणारा अडकला! दोन तासात सस्पेंड करण्याची धमकी देणारा अखेर पोलीस कोठडीत

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटेंची कठोर भूमिका ...

सोयगाव परिसरात विहिरींनी गाठला हिवाळ्यातच तळ; पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार - Marathi News | Wells in Soygaon area reach bottom in winter; Drinking water, irrigation issues will arise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयगाव परिसरात विहिरींनी गाठला हिवाळ्यातच तळ; पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार

Water Shortage : सोयगाव शहरासह विहिरी आणि कूपनलिकांनी हिवाळ्यातच तळ गाठल्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. शिवाय, मका, ज्वारी आदी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...

गंगापूर तालुक्यात सीसीआय केंद्रांवर कापूस खरेदी पोटी शेतकऱ्यांना ७१ कोटी १७ लाख रुपये वितरित - Marathi News | Rs 71 crore 17 lakh distributed to farmers for cotton purchase at CCI centers in Gangapur taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गंगापूर तालुक्यात सीसीआय केंद्रांवर कापूस खरेदी पोटी शेतकऱ्यांना ७१ कोटी १७ लाख रुपये वितरित

CCI Cotton Kharedi : गंगापूर तालुक्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात शनिवार (दि. २५) पर्यंत गंगापूर व लासूर कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ५ केंद्रांवर ९६ हजार १९५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ...