लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

२० जेसीबी, ३५० मनपा कर्मचारी, ४०० पोलिस दाखल; केम्ब्रिज ते मुकुंदवाडीपर्यंत पाडापाडी सुरू - Marathi News | 20 JCBs, 350 municipal employees, 400 police personnel deployed; Clashes continue from Mukundwadi to Cambridge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२० जेसीबी, ३५० मनपा कर्मचारी, ४०० पोलिस दाखल; केम्ब्रिज ते मुकुंदवाडीपर्यंत पाडापाडी सुरू

निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत महापालिका हात लावणार नाही. ...

Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Murder: Female Kirtankar Sangitatai Pawar Death By Stoning in Ashram in Vaijapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!

Kirtankar Sangita Tai Jadhav Murder: छत्रपती संभाजीनगरतील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या एका आश्रमात महिला कीर्तनकारचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. ...

नवे इलेक्ट्रीक व्हेईकल उद्योग छत्रपती संभाजीनगरात येणार, शहर ईव्ही हब म्हणून ओळखले जाणार - Marathi News | New electric vehicle industry will come to Chhatrapati Sambhajinagar, the city will be known as an EV hub | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवे इलेक्ट्रीक व्हेईकल उद्योग छत्रपती संभाजीनगरात येणार, शहर ईव्ही हब म्हणून ओळखले जाणार

यापुढे राज्यात येणारे ईव्ही उद्योग छत्रपती संभाजीनगरमध्येच येण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत ...

ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; लेणीला धोका, इतिहासप्रेमींकडून संताप - Marathi News | Blasting in the historic Buddha Cave area; Cave in danger, anger from history lovers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; लेणीला धोका, इतिहासप्रेमींकडून संताप

बुद्ध लेणी परिसरात भूखंडासाठी काहीजण जेसीबी, पोकलेनच्या मदतीने टेकड्या फोडण्याचे काम करत आहेत. ...

सिल्लोडजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Unknown vehicle hits two-wheeler near Sillod; one dies on the spot, two seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनातील काही प्रवाशांनी अपघाताचे रिलसाठी व्हीडिओ काढले; परंतु अपघातग्रस्तांना कोणीही मदत केली नाही. ...

खुर्ची टेम्पररी अन् मैत्री पर्मनंट असते, छत्रपती संभाजीनगराने दिलेले प्रेम विसरता येणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे भावोत्कट उद्गार - Marathi News | Chair is temporary and friendship is permanent, the love given by Chhatrapati Sambhajinagar cannot be forgotten; Chief Justice Bhushan Gawai's emotional statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुर्ची टेम्पररी अन् मैत्री पर्मनंट असते, छत्रपती संभाजीनगराने दिलेले प्रेम विसरता येणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे भावोत्कट उद्गार

सरन्यायाधीश यांनी आपल्या एक तासाच्या भाषणात छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या वास्तव्यातील अनेक घटना, घडमोडी व आठवणींना उजाळा दिला. ...

कोल्हापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापनेच्या मागणीस नेहमीच पाठिंबा: सरन्यायाधीश भूषण गवई - Marathi News | Always support the demand for a separate bench for Kolhapur: Chief Justice Bhushan Gavai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोल्हापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापनेच्या मागणीस नेहमीच पाठिंबा: सरन्यायाधीश भूषण गवई

'सर्वोच्च न्यायालय हे फक्त सरन्यायाधीशांचे नसून, ते सर्व न्यायमूर्तीचेच असते: सरन्यायाधीश भूषण गवई ...

भंगारच्या आडून ड्रग्जचा गोरखधंदा; मायलॉन फार्मा कंपनीत पोलिसांकडून झाडाझडती - Marathi News | Drug racket under the cover of scrap metal; Police raid Mylon Pharma company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भंगारच्या आडून ड्रग्जचा गोरखधंदा; मायलॉन फार्मा कंपनीत पोलिसांकडून झाडाझडती

पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटिसा देत चौकशीसाठी पाचारण केले आहे. ...