लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर; सिंचनाच्या पाण्याची चिंता मिटली - Marathi News | Water inflow into Jayakwadi dam slows down; stock at 75 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर; सिंचनाच्या पाण्याची चिंता मिटली

१ जूनपासून जायकवाडी धरणात आजपर्यंत ३६ टीएमसी पाणी दाखल झाले आहे. ...

चक्कर आल्याने चालकाने मान टाकली; वाहकाने धाव घेऊन हाताने दाबले ब्रेक, ३५ प्रवासी बचावले - Marathi News | Driver lost consciousness due to dizziness; conductor ran and applied hand brakes, saving 35 passengers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चक्कर आल्याने चालकाने मान टाकली; वाहकाने धाव घेऊन हाताने दाबले ब्रेक, ३५ प्रवासी बचावले

सावंगी टोलनाक्याजवळील घटना : ३५ प्रवाशांचा वाचला जीव ...

माजी सरपंचाच्या हत्येचा उलगडा; दिशाभूल करण्यासाठी तीनपैक्की एक आरोपी महिलेच्या वेशात - Marathi News | Former Sarpanch's murder solved; One of the three accused disguised himself as a woman to mislead | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी सरपंचाच्या हत्येचा उलगडा; दिशाभूल करण्यासाठी तीनपैक्की एक आरोपी महिलेच्या वेशात

सर्वांसमक्ष मारहाणीचा बदला घेण्यासाठी सिरसगावच्या माजी सरपंचाची हत्या; तीन मारेकऱ्यांना अटक ...

फुलंब्री तालुक्यात उघडकीस आलेले बोगस ‘एन-ए’चे लोन पसरले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात - Marathi News | Bogus 'NA' cases like phulanbri spread in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्री तालुक्यात उघडकीस आलेले बोगस ‘एन-ए’चे लोन पसरले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात

अपर तहसीलमधील प्रकरण चव्हाट्यावर; जिल्ह्यात मागील १० वर्षांत दिलेल्या एन-ए परवानग्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. ...

धोकादायक इमारत ठरवून मजीप्राला तेथून काढले; तिथेच जलसंधारणचे कार्यालय थाटले - Marathi News | Majeerpur was removed from the building as it was deemed a dangerous building; the water conservation office was set up there. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धोकादायक इमारत ठरवून मजीप्राला तेथून काढले; तिथेच जलसंधारणचे कार्यालय थाटले

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : छावणी इदगाह मैदानानजीकच्या इमारतीत थाटले जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांचे कार्यालय ...

छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिकमध्ये CII चे स्किल सेंटर; DMIC ला कुशल मनुष्यबळाचे 'बुस्टर' - Marathi News | World-class CII Skill Center in Auric; Booster of skilled manpower with an investment of Rs 85,000 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिकमध्ये CII चे स्किल सेंटर; DMIC ला कुशल मनुष्यबळाचे 'बुस्टर'

ऑरिक हॉलमध्ये सीआयआयचे कौशल्य विकास केंद्र दरवर्षी २२०० विद्यार्थ्यांना देणार प्रशिक्षण ...

दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतील वादग्रस्त गटांतून होणार भूसंपादन - Marathi News | Land acquisition for Daulatabad bypass from disputed groups in Abdi Mandi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतील वादग्रस्त गटांतून होणार भूसंपादन

चार किलोमीटरच्या दौलताबाद बायपाससाठी १९ हेक्टर जमीन घेणार ...

छत्रपती संभाजीनगरात ५ हजार मालमत्ता जमिनदोस्त; आता बाधितांना मनपा टीडीआर कसा देणार? - Marathi News | 5,000 properties in Chhatrapati Sambhajinagar razed to the ground; How will the Municipal Corporation give TDR to the affected people now? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ५ हजार मालमत्ता जमिनदोस्त; आता बाधितांना मनपा टीडीआर कसा देणार?

बाजारात सध्या टीडीआरची मागणी तर अगदीच नगण्य ...