लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
पूरग्रस्त भागातील निराधारांना आधार, मोफत धान्य वाटप होणार - Marathi News | Free foodgrains will be distributed to the needy in the flood-hit areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरग्रस्त भागातील निराधारांना आधार, मोफत धान्य वाटप होणार

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरे दोन-दोन दिवस पाण्याखाली होती. ...

"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Take possession of Raigad fort from the center to the state; Chhagan Bhujbal demand to CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते. ...

नाशकातील बारभाई कारभाराकडे पाहणारा कोणी आहे की नाही? - Marathi News | Is there anyone looking after the Barbhai administration in Nashik? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील बारभाई कारभाराकडे पाहणारा कोणी आहे की नाही?

नाशिक महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, मालेगाव महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या तक्रारी पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत. कोरोनासारख्या संकटाचे गांभीर्य न ओळखता संताप आणणारे व भविष्यातील चिंता वाढविणारे हे राजकारण असून, सं ...

'नया है वह'... पार्थबद्दलच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले मी काय बोलणार? - Marathi News | 'Naya hai waha' ... Chhagan Bhujbal said on the question about Partha pawar, what should I say? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नया है वह'... पार्थबद्दलच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले मी काय बोलणार?

छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘नया है वह’ अशी मार्मिक टिप्पणी पार्थबद्दल केली. ' ...

३५० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर - Marathi News | Equipped Covid Center with 350 beds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३५० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर

त्र्यंबकरोडनजीक क्रेडाईच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठक्कर डोममध्ये ‘कोविड-१९ सेंटर’चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. ३५० खाटांनी सुसज्ज या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे ५० बेड असून, पुुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्य ...

प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटर - Marathi News | Permanent Oxygen Center in each taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटर

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात येणार असून कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटरची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. मुबलक आॅक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेशित करण् ...

अक्षय कुमारच्या दौऱ्याबाबत भुजबळांचा यु टर्न, माध्यमांनी वक्तव्याचा विपर्यास केला - Marathi News | Bhujbal's U-turn regarding Akshay Kumar's tour, the media distorted the statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अक्षय कुमारच्या दौऱ्याबाबत भुजबळांचा यु टर्न, माध्यमांनी वक्तव्याचा विपर्यास केला

अक्षय कुमार यांना परवानगी कोणी दिली याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माहिती घेतली जाईल. ...

'लॉकडाऊनमध्ये अक्षयला तारांकित रिसॉर्ट मिळालंच कसं?' - Marathi News | 'How did Akshay get a star resort in Lockdown?', chhagan bhujbal | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'लॉकडाऊनमध्ये अक्षयला तारांकित रिसॉर्ट मिळालंच कसं?'