लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

टीआरपी चौकशी सीबीआयच्या हाती, उत्तर प्रदेश सरकारची शिफारस - Marathi News | Recommendation of Uttar Pradesh government TRP inquiry in the hands of CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीआरपी चौकशी सीबीआयच्या हाती, उत्तर प्रदेश सरकारची शिफारस

कमल शर्मा यांनी लखनौतील हजरतगंज पोलीस ठाण्यात टीआरपीबाबत केलेल्या तक्रारीनंतर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. ...

Hathras Gangrape : हाथरस प्रकरणात 'नवा खुलासा', एक आरोपी निघाला अल्पवयीन - Marathi News | hathras gang rape and murder case one of the accused is minor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras Gangrape : हाथरस प्रकरणात 'नवा खुलासा', एक आरोपी निघाला अल्पवयीन

Hathras Gangrape : सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

Hathras gangrape : CBI ची टीम पीडित कुटुंबियांच्या घरी, आई अन् वाहिनीचा नोंदवणार जबाब - Marathi News | Hathras gangrape: CBI Team reaches At the home of the victim's family, statement will record of the mother and sister in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras gangrape : CBI ची टीम पीडित कुटुंबियांच्या घरी, आई अन् वाहिनीचा नोंदवणार जबाब

Hathras gangrape : याआधी शुक्रवारी सीबीआयने हाथरस प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी छोटू उर्फ विक्रांत यांचा जबाब नोंदवला होता. ...

Hathras Gangrape : सीबीआयला रिकाम्या हाती लागले परतावे, सीसीटीव्हीचे बॅकअप नाही मिळाले  - Marathi News | Hathras gangrape: CBI returned empty handed, no CCTV backup | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras Gangrape : सीबीआयला रिकाम्या हाती लागले परतावे, सीसीटीव्हीचे बॅकअप नाही मिळाले 

Hathras Gangrape : सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बॅकअप मिळू न शकल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. ...

Hathras gangrape : तपासाची चक्रे फिरली! घटनास्थळी सीबीआयचे पथक फॉरेन्सिक तज्ञांसह दाखल - Marathi News | Hathras gangrape: investigation has started! A CBI team along with forensic experts arrived at the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras gangrape : तपासाची चक्रे फिरली! घटनास्थळी सीबीआयचे पथक फॉरेन्सिक तज्ञांसह दाखल

Hathras gangrape : दुसरीकडे सीबीआयची तपासणी पथक पीडित मुलीच्या गावी पोहोचले आहे. या पथकात फॉरेन्सिक तज्ञही आहेत. ही टीम घटनास्थळी पोहोचली असून पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

सालियन मृत्यू प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली; सीबीआयकडे तपास सोपविण्याची मागणी  - Marathi News | Salian's death case adjourned; Demand for handing over investigation to CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सालियन मृत्यू प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली; सीबीआयकडे तपास सोपविण्याची मागणी 

Disha Salian, Sushant Singh Rajput News: दिशा सालियन (वय २८ वर्षे) ही ८ जून रोजी मुंबईच्या मालाड (पश्चिम) येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली पडून मरण पावली. ...

SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार  - Marathi News | SSR Case: Rhea writes letter against neighbour and lodges complaint with CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार 

SSR Case : या तक्रारीत रिपब्लिक टीव्हीचेही नाव आहे, याबाबत माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.  ...

Hathras Gangrape : कडक बंदोबस्तात पीडितेचे कुटुंबीय सुनावणीसाठी लखनऊ झाले रवाना - Marathi News | Hathras Gangrape: The victim's family left for Lucknow for hearing under tight security | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras Gangrape : कडक बंदोबस्तात पीडितेचे कुटुंबीय सुनावणीसाठी लखनऊ झाले रवाना

Hathras Gangrape : पीडितेच्या कुटूंबाच्या घरापासून कडक सुरक्षेमध्ये हाथरसमधून तपास यंत्रणांच्या ताफासह पिडीतेचे कुटुंब लखनऊला रवाना झाले. ...