लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

सरकारला फसवले, २५ वर्षांनी फरार मोनिका जाळ्यात; कपूरला अमेरिकेत सीबीआयने घेतले ताब्यात - Marathi News | Government deceived, Monica, absconding after 25 years, caught; Kapoor taken into custody by CBI in America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारला फसवले, २५ वर्षांनी फरार मोनिका जाळ्यात; कपूरला अमेरिकेत सीबीआयने घेतले ताब्यात

आंतरराष्ट्रीय सीमेची मर्यादा असताना आरोपींविरोधात कायदेशीर कारवाईसाठी सीबीआयची कटिबद्धता दिसून येत असल्याचे या प्रत्यार्पणातून स्पष्ट होत आहे.  ...

कॉर्डिलिया प्रकरणी समीर वानखेडेंविरोधातील तपास तीन महिन्यांत पूर्ण करू; सीबीआयची माहिती - Marathi News | Investigation against Sameer Wankhede in Cordelia case will be completed within three months; CBI information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉर्डिलिया प्रकरणी समीर वानखेडेंविरोधातील तपास तीन महिन्यांत पूर्ण करू; सीबीआयची माहिती

सीबीआयला तपास पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर न्यायालयाने वानखेडे यांची याचिका दाखल करून घेतली ...

मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे - Marathi News | CBI exposes middlemen in medical college corruption; 34 names including top officials in FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे

सीबीआयने एफआयआरमध्ये ३४ जणांची नावे असून यात आरोग्य मंत्रालयाचे ८ अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचा एक अधिकारी तसेच पाच डॉक्टरांचा समावेश आहे. ...

पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत... - Marathi News | Suraj Revanna, grandson of exDeveGowda Family Rapist, Revanna Sex Scandal Case: ex PM Deve Gowda, who raped a man, is free; but the victim is under CBI custody... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...

DeveGowda Family Rapist, Revanna Sex Scandal Case: गेल्या वर्षी २३ जूनला एमएलसी सूरज रेवण्णा याने जेडीएसच्याच एका तरुण कार्यकर्त्यावर अनैसर्गिक अत्याचार केले होते. ...

जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार? - Marathi News | Will more officials be implicated in the corruption of JNPA Channel? Will the directorship of Vadhan Port also be lost? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?

८०० कोटींच्या झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आणखी काही अधिकारीही सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. ...

मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा - Marathi News | CBI raids in Mumbai, Chennai; Corruption of Rs 800 crore, four including former JNPA chief manager booked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे (जेएनपीए) तत्कालीन मुख्य व्यवस्थापक, खासगी व्यक्ती व संस्थांनी ८०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याची बाब ... ...

नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; सीबीआयकडून दोघे अटकेत - Marathi News | CBI arrests two people from Sangli and Solapur for cheating by promising to increase NEET scores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; सीबीआयकडून दोघे अटकेत

मुंबई / विटा : नीट परीक्षेतील गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या दोघा खासगी व्यक्तींना ... ...

३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड - Marathi News | 3.5 kg gold, 2 kg silver and 1 crore cash...: recoveries at IRS officer Amit Kumar Singhal house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड

शनिवारी सीबीआयने या प्रकरणी २५ लाखांची लाच घेताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले ...