लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

मुंबई आग्रा महामार्गावर घोटीजवळ वाहतूक विस्कळीत - Marathi News | Traffic disrupted near Ghoti on Mumbai-Agra highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई आग्रा महामार्गावर घोटीजवळ वाहतूक विस्कळीत

घोटी - मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी वैतरणा फाट्यावर कंटेनर पलटी झाल्याने काही वेळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.  ...

घागबारी शिवारात कार अपघातात तरुणीचा मृत्यु - Marathi News | Young woman dies in car accident in Ghagbari Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घागबारी शिवारात कार अपघातात तरुणीचा मृत्यु

वणी : बोरगाव येथून नाशिकला कारमधून जाणाऱ्या डॉक्टरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घागबारी शिवारात कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात डॉक्टर गंभीर जखमी झाले तर त्यांच्या कन्येचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. ...

टाटा मोटर्सच्या गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट; टियागो, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर - Marathi News | tata year end discounts on bs 6 models get upto 65 thousand rupees discount | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सच्या गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट; टियागो, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर

Tata Motors : या ऑफरमध्ये टाटा हॅरियर, नेक्सॉन SUV, टियागो हॅचबॅक आणि टिगोर सेडान गाड्यांचा समावेश आहे. ...

थरारक Video! हवालदाराला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले; मैत्रिणीसोबत तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Video! traffic constable was dragged on car bonnet; youth with girlfriend arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक Video! हवालदाराला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले; मैत्रिणीसोबत तरुणावर गुन्हा दाखल

Traffic police, Crime News in Nagpur: दुचाकीला उडविले. वर्दळीच्या मार्गावर हे थरारनाट्य घडत असल्याचे पाहून नागरिकांनी धाव घेतली आणि चव्हाणची कार थांबवली. त्याला बाहेर खेचत त्याची बेदम धुलाई केली. ...

गाडी भाड्याने लावतो सांगून चोरट्यांनी टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश  - Marathi News | The police exposed the gang of thieves for a car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाडी भाड्याने लावतो सांगून चोरट्यांनी टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश 

Crime News : आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक, २१ गाड्या जप्त ...

जळगावात महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, चौघांचा जीव वाचला  - Marathi News | The burning of 'The Burning Car' on the highway in Jalgaon saved the lives of four people | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, चौघांचा जीव वाचला 

Burning Car : शॉर्ट सर्कीटमुळे घेतला पेट ...

लय भारी! चिनी वस्तूंचा यायचा राग म्हणून बापानं लेकीसाठी स्वत: तयार केली कार; पाहा फोटो - Marathi News | Angered by chinese goods father from pune made a unique car for daughter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लय भारी! चिनी वस्तूंचा यायचा राग म्हणून बापानं लेकीसाठी स्वत: तयार केली कार; पाहा फोटो

Viral News in Marathi : महाराष्ट्राच्या पिंपरी-चिंचवड भागात राहणाऱ्या ६ वर्षांची तंजीला जेव्हा आपल्या कुटुंबासह मुंबईला गेली तेव्हा तिथल्या मॉलमध्ये टॉय कार तिला खूप आवडली. ...

भयंकर! कोंडाईबारी घाटात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर  - Marathi News | Three killed, car smashed in Kondaibari Ghat of dhule surat express highway | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भयंकर! कोंडाईबारी घाटात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर 

Accident : पोलीस आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. कोंडाईबारी घाटात हा भीषण अपघात झाला आहे.  ...