लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

महाग पेट्रोल-डिझेलमुळे लोक घेत होते CNG कार, आता काय करणार?; २० रुपये किलोपर्यंत वाढले दर - Marathi News | prices of cng increase more than of petrol and diesel last few months 20 rs in four month know more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाग पेट्रोल-डिझेलमुळे लोक घेत होते CNG कार, आता काय करणार?; २० रुपये किलोपर्यंत वाढले दर

CNG Price Hike: सीएनजीच्या किंमती वाढल्यानं आता कार चालकांना पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुका असतानाही सीएनजीचे दर वाढत होते. ...

अति घाई संकटात नेई! सिग्नल तोडून भरधाव जाणाऱ्या कारची TMT बसला धडक - Marathi News | Extreme hurry leads to death! speedy Car which broken signal hit to TMT bus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अति घाई संकटात नेई! सिग्नल तोडून भरधाव जाणाऱ्या कारची TMT बसला धडक

Accident Case : कारचा चालक गंभीर जखमी, टीएमटी चालक वाहकासह २२ प्रवासी सुखरुप बचावले ...

मार्चमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीचा गिअर डाउन! चार टक्क्यांची घट, दुचाकींची विक्रीही झाली कमी - Marathi News | Passenger vehicle sales gear down in March! Sales of two-wheelers also declined by four per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्चमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीचा गिअर डाउन! चार टक्क्यांची घट, दुचाकींची विक्रीही झाली कमी

Car, two-wheelers sales: मार्चमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ४.८७ टक्क्यांनी घटली. या महिन्यात २,७१,३५८ प्रवासी वाहनांची विक्री झाली. मार्च २०२१ मध्ये २,८५,२४० वाहने विकली गेली होती. ...

'ही' आहे जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, 805km रेंजचा दावा; अशी आहे खासियत - Marathi News | Humble Motors World first solar powered electric SUV Humble One launch know the price detail  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' आहे जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, 805km रेंजचा दावा; अशी आहे खासियत

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 300 डॉलर म्हणजेच जवळपास 22,000 रुपयांतही बुक करू शकता. ...

लग्नाच्या दीड महिन्यानंतर नवविवाहितेला कारसाठी टाकले मारून - Marathi News | After a month and a half of marriage, the newlyweds killed for a car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या दीड महिन्यानंतर नवविवाहितेला कारसाठी टाकले मारून

Dowry Case :नववधूच्या हातावरची मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता आणि तिच्या मृत्यूच्या बातमीने तिचे कुटुंबीय हादरून गेले आहे. ...

वाहनचालकांनो चुकूनही करू नका अशी चूक; ...तर कापलं जाईल 20000 रुपयांचं चलान! - Marathi News | Traffic rules Traffic challan RS 20000 Police on action mode follow the traffic rules  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनचालकांनो चुकूनही करू नका अशी चूक; ...तर कापलं जाईल 20000 रुपयांचं चलान!

नुकताच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत काही युवकांचा गाडीच्या छतावर उभे राहून नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एकूण 20,000 रुपयांचे चलान कापून 5 तरुणांना अटक केली आहे. ...

मुलाला बारमध्ये एंट्री मिळाली नाही, तर रागाच्या भरात तोडले हॉटेलचे गेटच - Marathi News | The boy did not get entry into the bar, but broke the hotel gate in a fit of rage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाला बारमध्ये एंट्री मिळाली नाही, तर रागाच्या भरात तोडले हॉटेलचे गेटच

Five star hotel beer bar entry rules hotel gate over a quarrel in chennai : त्यानंतर रागाच्या भरात कारमध्ये बसून हॉटेलच्या गेटवर कार धडकवली. या धडकेने मुलाच्या कारचे नुकसान झाले. ...

‘समोसे-जिलेबी’ सारखी विकली जातेय जबरदस्त फीचर्स असलेली ही कार; जाणून घ्या किंमत अन् खासियत - Marathi News | Skoda India garnered 10000 bookings for slavia premium sedan in a month Such is the price and uniqueness | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :‘समोसे-जिलेबी’ सारखी विकली जातेय जबरदस्त फीचर्स असलेली ही कार; जाणून घ्या किंमत अन् खासियत

कंपनीने कारचा बेस अ‍ॅक्टिव्ह प्रकार लॉन्च केला आहे जो 1.0-लीटर TSI इंजिनसह येतो. ही नवीन कार 1.5-लिटर इंजिनसह देखील बाजारात येणार आहे. ...