आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Cash Transaction Notice: जर कोणी बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांच्यासोबत मोठे रोख व्यवहार करत असतील तर त्यांना आयकर विभागाला कळवावे लागेल. ...
तुम्ही नोकरदार असाल आणि पीएफ देखील पगारातून जमा होत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यावर ७ लाखांचा विमा मिळवू शकता हे माहित्येय का? कसं ते जाणून घेऊयात... ...
अत्तर तयार कसे होते? कन्नौजमध्ये डेग आणि भपका (म्हणजे मोठा रांजण आणि वाफ) यांचा वापर करत पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने अत्तर तयार केले जाते. कोणत्याही यंत्राचा वगैरे वापर त्यासाठी केला जात नाही. ...
घरातील थोरली मंडळी सांगायची की बँकेत पैसे जमा करण्यापेक्षा एकादी जमीन विकत घ्या. आता एखाद्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करणं देखील खूप मोठी गोष्ट झाली आहे. कारण जमीन आणि फ्लॅटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पण जमीन खरेदी करावी की फ्लॅट? जाणून घेऊयात ...