लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

१० हजारांत सुरू केला बिझनेस, अनेक ठिकाणी आजमावलं नशीब; ४१५० कोटींची कंपनी, आता पद्म श्रीनं सन्मान - Marathi News | Started business in 10 thousand tried luck in many places 4150 crore company now honored with Padma Shri success story of shashi sony | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१० हजारांत सुरू केला बिझनेस, अनेक ठिकाणी आजमावलं नशीब; ४१५० कोटींची कंपनी, आता पद्म श्रीनं सन्मान

२०२४ साठीच्या पद्म पुरस्कारानं शशी सोनी यांचा सन्मान करण्यात आला. ...

NPS पासून फास्टॅगपर्यंत; १ फेब्रुवारीपासून बदलणार हे पाच नियम, खिशावर होणार थेट परिणाम - Marathi News | From NPS to FASTag; These five rules will change from February 1, will have a direct impact on the pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NPS पासून फास्टॅगपर्यंत; १ फेब्रुवारीपासून बदलणार हे पाच नियम, खिशावर होणार थेट परिणाम

Change From February 1 2024: नव्या वर्षातील पहिला महिना बघता बघता संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला विविध क्षेत्रांमध्ये काही बदल होणार आहेत. त्याबरोबरच १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार ...

आमच्याविरोधात अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर केला गेला; हिंडेनबर्ग अहवालाच्या वर्षपूर्तीनंतर अदानींचा हल्लाबोल - Marathi News | Half truths were cunningly used against us Gautam Adanis attack on the Hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आमच्याविरोधात अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर केला गेला; हिंडेनबर्ग अहवालाच्या वर्षपूर्तीनंतर अदानींचा हल्लाबोल

निवडक अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर करून हा तथाकथित संशोधन अहवाल तयार करण्यात आला असल्याचा आरोप अदानी यांनी केला आहे. ...

इस्रायलनं हुतींच्या हल्ल्यांवर तोडगा शोधला, आता मित्र भारतासोबत असा चालणार व्यापार; काय आहे प्लॅन? - Marathi News | Israel found a solution to Houthi attacks, now plans to transport goods from india via uae | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं हुतींच्या हल्ल्यांवर तोडगा शोधला, आता मित्र भारतासोबत असा चालणार व्यापार; काय आहे प्लॅन?

यामुळे इस्रायलमधून भारतात येणाऱ्या अथवा भारताकडून इस्रायलला जाणाऱ्या वस्तूंना हुथी बंडखोरांच्या हल्ल्याचा धोका राहणार नाही. ...

लवकरच येणार Zomato UPI; RBI कडून मिळाला परवाना, Paytm-Phone Payशी थेट स्पर्धा - Marathi News | Zomato Payment App: paytm-phonepe-get-competition-zomato-got-this-license-from-rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच येणार Zomato UPI; RBI कडून मिळाला परवाना, Paytm-Phone Payशी थेट स्पर्धा

Zomato Payment App: झोमॅटोने गुरुवारी स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये याबाबत माहिती दिली. ...

मायक्रोसॉफ्टवर AI ची कृपा, रचला इतिहास; कंपनीचं मार्केट कॅप पोहोचलं ३ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे - Marathi News | AI benefits Microsoft creates history The company s market cap has reached over 3 trillion dollars apple huge market cap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मायक्रोसॉफ्टवर AI ची कृपा, रचला इतिहास; कंपनीचं मार्केट कॅप पोहोचलं ३ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) नवा विक्रम रचला आहे. ...

Aadhaar Card मध्ये करा 'हे' छोटं काम, कुठे वापर होतोय लगेच माहित पडेल; फसवणुकीपासून वाचाल - Marathi News | email id update small task in Aadhaar Card you will know immediately where it is being used Avoid fraud important news updation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Card मध्ये करा 'हे' छोटं काम, कुठे वापर होतोय लगेच माहित पडेल; फसवणुकीपासून वाचाल

आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवजापैकी एक आहे. त्यात तुमची सर्व बायोमेट्रिक माहिती साठवलेली असते. ...

भारतात लवकरच लॉन्च होणार इलॉन मस्क यांची Starlink सेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Elon Musk's Starlink service to be launched in India soon, know complete details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात लवकरच लॉन्च होणार इलॉन मस्क यांची Starlink सेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

इलॉन मस्क यांना लवकरच संबंधित विभागाकडून मंजूरी मिळू शकते. ...