लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल, मराठी बातम्या

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा - Marathi News | BSNLs amazing Diwali bonanza offer Internet for a month for just Rs 1 along with that you will also get unlimited calling check it out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा

BSNL News Recharge Plan: बीएसएनएलनं या दिवाळीला आपल्या नवीन ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने ‘दिवाळी बोनान्झा योजना’ सुरू केली आहे. पाहा काय मिळतंय यात. ...

1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर - Marathi News | Bsnl diwali offer unlimited calls daily 2gb data at rupees 1 with free sim | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर

BSNL ने 4G लॉन्च केल्यानंतर पहिली ऑफर आणली आहे. ...

'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती? - Marathi News | BSNL Customer Comeback State-Run Telecom Surpasses Airtel in New Mobile Subscriber Additions in August | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?

BSNL vs Airtel : सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने गेल्या महिन्यात घेतलेल्या एका निर्णयानंतर दूरसंचार क्षेत्रात मोठा उलटफेर झाला आहे. ...

BSNL च्या 9 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर; लवकरच सुरू होणार 5G सेवा, मुंबई-दिल्लीपासून सुरुवात - Marathi News | Good news for 9 crore BSNL customers; 5G services to be launched soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या 9 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर; लवकरच सुरू होणार 5G सेवा, मुंबई-दिल्लीपासून सुरुवात

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या 4G सेवांचा शुभारंभ केला होता. ...

BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! - Marathi News | BSNL Launches eSIM: Get 4G Calls & Internet Without a Physical SIM, 5g service soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!

BSNL Launches eSIM: सरकारी कंपनी BSNL ने टाटा कम्युनिकेशन्ससोबत मिळून eSIM सेवा लॉन्च केली. आता फिजिकल सिमशिवाय 2G, 3G आणि 4G नेटवर्कचा आनंद घ्या. 5G लवकरच येत आहे. ...

मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... - Marathi News | GST on Jio, Vi, Airtel, BSNL Recharge: How much GST on mobile recharge? Has it been reduced? What is the impact on the postpaid, WiFi industry... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...

GST on Telecom Industry: तुमच्या हातात मोबाईल आहे, घरच्यांकडे त्यात पत्नी, मुले, आई-वडील यांच्याकडेही आहे. या सर्वांना रिचार्ज मारून जीव मेटाकुटीला आलेला आहे. ...

‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल - Marathi News | BSNL's indigenous 4G service launched by Modi; Moving towards self-sufficiency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) स्वदेशी ४जी नेटवर्कचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले. ...

अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा - Marathi News | BSNL network will finally change, 4G services will be launched across the country on this date | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा

BSNL 4G Launch: बीएसएनएलने गेल्या वर्षभरापासूनच फोरजी रेडी क्षमतेची सिमकार्ड वाटण्यास सुरुवात केलेली आहे. परंतू, प्रत्येक वेळेला फोरजी सेवा सुरु करण्याचा मुहूर्त टळला जात होता. यंदा १५ ऑगस्टची तारीखही हुकली होती. ...