#Maldives Memes : सोशल मीडियावर #Maldives ट्रेन्ड होत आहे. ज्यानंतर लोक बॉलिवूड सेलिब्रिटींवरून मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत. कारण भारतात कोरोनाने थैमान घातलेलं असताना सेलिब्रिटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला जात गेले होते. ...
काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना 2’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण बॉलिवूडची दुनियाच अशी आहे. कुणाचे नाणे कधी खोटे ठरेल सांगता यायचे नाही. ...
सिनेमे प्रेक्षकांच्या जोरावर चालतात. काही सिनेमे लोकांना आवडतात आणि हिट होतात. काही सिनेमे मात्र सुपरफ्लॉपच्या यादीत जाऊन बसतात. आता हेच बघा या या सिनेमांवर पाण्यासारखा पैसा खर्च झाला, पण तरीही या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ...
त्या प्रसंगापासून Lalita Pawar यांना नायिकेच्या भूमिका सोडून चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या, पण त्या भूमिका सुध्दा एवढ्या गाजल्या की ललिता पवार हे नाव भारतीय चित्रपटांत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले. ...
Kirron Kher : भारतातील अनेक रुग्णालयात ब्लड कॅन्सरवर उपचार केले जातात. तज्ज्ञांच्यामते बायोलॉजिकल थॅरेपीच्या साहाय्याने कॅन्सरचे उपचार करता येऊ शकतात. ...