लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, फोटो

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या ते मंत्री संजय राठोडांचा राजीनामा; आतापर्यंतच्या घडामोडी वाचा एकाच क्लिकवर - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: Shiv Sena Minister Sanjay Rathod resigns, Read all Political Happening | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या ते मंत्री संजय राठोडांचा राजीनामा; आतापर्यंतच्या घडामोडी वाचा एकाच क्लिकवर

Pooja Chavan Suicide Case, Minister Sanjay Rathod Resignation: परळीच्या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, मात्र या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली. ...

रेल्वे बजेटनंतर 12 तासांत ममतांनी घोर अपमान केलेला, 9 वर्षांनी दिनेश त्रिवेदींनी बदला घेतला - Marathi News | Mamata Banerjee removed Dinesh Trivedi's rail ministry after railway budget 2012 in Manmohan Govt | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :रेल्वे बजेटनंतर 12 तासांत ममतांनी घोर अपमान केलेला, 9 वर्षांनी दिनेश त्रिवेदींनी बदला घेतला

Dinesh Trivedi Resigned: मोठमोठे नेते तृणमूल सोडून भाजपात जात आहेत. यामुळे ही संधी आता त्रिवेदींनी साधून ममता यांनी केलेल्या अपमानाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. ...

अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख - Marathi News | Such is the garden of Ghulam Nabi Azad's residence, which Narendra Modi made special mention of in the Rajya Sabha | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख

garden of Ghulam Nabi Azad's residence : आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यासोबतच बागकामातील कौशल्याचाही विशेष उल्लेख केला. ...

Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर - Marathi News | Narendra Modi in Rajya Sabha: 10 important points in PM Narendra Modi's speech in Rajya Sabha today; Read with one click | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

Farmer Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकरी जमा झाल्याने लोकसभेचे वातावरण तापले आहे. ...

नव्या गाड्या घ्या, 60 रुपये लीटरने इंधन देतो; देशवासियांना नितीन गडकरींची अजब 'ऑफर' - Marathi News | Take new cars, fuel at Rs 60 a liter; Nitin Gadkari's 'offer' on Petrol, diesel inflation | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नव्या गाड्या घ्या, 60 रुपये लीटरने इंधन देतो; देशवासियांना नितीन गडकरींची अजब 'ऑफर'

Nitin Gadkari News: महाराष्ट्रातील देशपातळीवर पोहोचलेले स्पष्टवक्ते राजकारणी आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन यांनी देशातील वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या प्रश्नावर मोठी घोषणा केली आहे. ...

नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील सात घटना, जेव्हा केंद्राला करावा लागला तीव्र नाराजीचा सामना - Marathi News | Seven incidents during the Modi government, when the Center had to face intense resentment | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील सात घटना, जेव्हा केंद्राला करावा लागला तीव्र नाराजीचा सामना

Indian Politics : गेल्या सात वर्षांत आंदोलनांमुळे मोदी सरकार अडचणीत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशाच काही घटनांचा घेतलेला हा आढावा. ...

वाह महाराज जी, वाह! दिग्विजय सिंहांच्या विधानानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी जोडले हात, नेमकं काय घडलं? - Marathi News | Farmers Protest After Digvijay Singh statement, Jyotiraditya Scindia joined hands in Rajyasabha | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :वाह महाराज जी, वाह! दिग्विजय सिंहांच्या विधानानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी जोडले हात, नेमकं काय घडलं?

'गृहमंत्र्यांचे धन्यवाद पण... अनिल देशमुख यांनी तसं करायला नको होतं' - Marathi News | 'Thanks to Home Minister but ... Anil Deshmukh didn't want to do that', Raksha khadase on bjp website tweet | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'गृहमंत्र्यांचे धन्यवाद पण... अनिल देशमुख यांनी तसं करायला नको होतं'