श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि 19 मार्च 2017 रोजी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (CM Yogi Adityanath) ...
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिनी असल्याने राजकीय दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडून त्यांच्या आठवणीही जागविण्यात येत आहेत. ...
BJP MLA Nitesh Rane Target Thackeray Government & Shivsena over PR: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियातील PR साठी ६ कोटींचा निधी मंजूर करून एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आल्याची बातमी आल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारची कोंडी केली. ...
West Bengal Election 2021: कधीकाळी तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे शुभेंदू अधिकारी आता त्यांचे सर्वांत कट्टर विरोधक बनले आहेत. ...
West Bengal Election 2021: ७ मार्चला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडेंनी विजयी पताका फडकवला असून हा पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...