लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कुजबुज! ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का? - Marathi News | ‘The third party benefits from the fight between the two, will the Thackeray brothers corporators support the BJP? in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?

काही दिवसांपूर्वी महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेत भाजप आणि शिंदेसेनेचे नगरसेवक आपआपले गट करून सभागृहात बसले होते. ...

भिवंडी महानगरपालिकेत ‘चंद्रपूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती?; भाजपच्या हालचालींना वेग - Marathi News | Repeat of 'Chandrapur pattern' in Bhiwandi Municipal Corporation?; BJP moves gain momentum | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिकेत ‘चंद्रपूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती?; भाजपच्या हालचालींना वेग

सेक्युलर फ्रंटमध्ये बिघाडी, कोणार्कने अपक्ष उमेदवाराला गटात घेतले आहे. त्यामुळे कोणार्कची संख्या ५ झाली आहे. सपाचे ६ नगरसेवकही कोणार्कच्या विलास पाटील यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. ...

अजित पवार विमान अपघातप्रकरणी निष्कर्षांपर्यंत प्रतीक्षा करा; CM देवेंद्र फडणवीसांचं विधान - Marathi News | Should wait till the conclusion of the Ajit Pawar plane crash case; CM Devendra Fadnavis' statement on Rohit Pawar Allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार विमान अपघातप्रकरणी निष्कर्षांपर्यंत प्रतीक्षा करा; CM देवेंद्र फडणवीसांचं विधान

या अपघाताबाबत सविस्तर चौकशी व्हावी, यासाठी आपण सर्वप्रथम केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

भारत-अमेरिका करार म्हणजे संपूर्ण शरणागती; लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका - Marathi News | India-US agreement is a complete surrender; Lok Sabha Leader of Opposition Rahul Gandhi criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-अमेरिका करार म्हणजे संपूर्ण शरणागती; लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका

ऊर्जा सुरक्षा अमेरिकेकडे दिल्याने शेतकऱ्यांचे हित धोक्यात; भाजपचा इन्कार  ...

मुंबई पालिकेवर ४४ वर्षांनी भाजपचा भगवा फडकला; देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले..! - Marathi News | BJP saffron flag has been raised on Mumbai Municipal Corporation after 44 years; Devendra Fadnavis has done it..! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेवर ४४ वर्षांनी भाजपचा भगवा फडकला; देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले..!

नगरसेवकांना सभागृहात जागा न मिळाल्याने गदारोळ, शिंदेसेनेच्या नगरसेवकांचा सभागृहातील वावर अत्यंत आक्रमक होता. त्यातून आरोप-प्रत्यारोपही झाले ...

समस्यांवर खल नकोय, मार्ग काढण्यावर भर; नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर यांचे मत - Marathi News | Don't dwell on problems, focus on finding solutions; Chhatrapati Sambhajinagar's Newly elected Mayor Sameer Rajurkar's opinion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समस्यांवर खल नकोय, मार्ग काढण्यावर भर; नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर यांचे मत

पुढील सहा ते आठ महिन्यात नागरिकांना महापालिकेत सकारात्मक बदल दिसतील ...

नवनिर्वाचित महापौरांचा अजेंडा: शहर स्वच्छता, दोन दिवसांआड पाणी, भ्रष्टाचारमुक्त पालिका - Marathi News | Sameer Rajurkar 23rd Mayor of Chhatrapati Sambhajinagar; Rajendra Janjal as Deputy Mayor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवनिर्वाचित महापौरांचा अजेंडा: शहर स्वच्छता, दोन दिवसांआड पाणी, भ्रष्टाचारमुक्त पालिका

छत्रपती संभाजीनगराच्या २३ व्या महापौरपदी समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ ...

चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे सेनेची भाजपला साथ, पण उद्धव ठाकरेंना कल्पना होती का? पडद्यामागे काय-काय घडलं? संदीप गिऱ्हेंनी सगळंच सांगितलं - Marathi News | Thackeray Sena supports BJP in Chandrapur Municipal Corporation, but did Uddhav Thackeray have any idea What happened behind the scenes Sandeep Girhe told everything | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे सेनेची भाजपला साथ, पण उद्धव ठाकरेंना कल्पना होती का? पडद्यामागे काय-काय घडलं? संदीप गिऱ्हेंनी सगळंच सांगितलं

..पण या संपूर्ण प्रक्रियेत उद्धव ठाकरे कुठे होते? पडद्यामागे नेमके काय काय घडले? यासंदर्भात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे यांनी सविस्तर भाष्य केले आहे. ...