श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra BJP News: शत्रू संपवायचे तर सर्वोत्तम उपाय म्हणजे त्यांना मित्र करणे. भाजप आणि त्याचे दोन मित्रपक्ष सध्या तेच करत आहेत. विरोधकांनाच ते सत्तेच्या गाडीत बसवत आहेत. ...
Bihar Election 2025 Result: ९ वाजेपर्यंत हाती कल आले, त्यानुसार भाजपा आणि आरजेडी या दोन्ही पक्षात चुरस पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस बरीच पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. ...
Maharashtra Local Body Election 2025: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे. ...