लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
ऐश्वर्याची ऐतिहासिक कामगिरी; मोटरस्पोर्टमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच भारतीय - Marathi News | Aishwarya Pissay annexes FIM World Cup, becomes first Indian ever to win world title in motorsport | Latest motor-sports Photos at Lokmat.com

मोटर स्पोर्ट्स :ऐश्वर्याची ऐतिहासिक कामगिरी; मोटरस्पोर्टमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच भारतीय

मौजमजेसाठी ऑर्डरनुसार दुचाकी चोरणारा साथीदारासह अटकेत - Marathi News | police arrest two theft who stolen bikes for fun | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मौजमजेसाठी ऑर्डरनुसार दुचाकी चोरणारा साथीदारासह अटकेत

पोलिसांनी त्यांच्याकडून १७ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. ...

कावासाकीची 800cc इंजिन असणारी बाईक; लवकरच येणार बाजारात - Marathi News | Kawasaki bike with 800cc engine; Coming soon to the market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कावासाकीची 800cc इंजिन असणारी बाईक; लवकरच येणार बाजारात

कावासाकीचे बाजारपेठेत आगमन झाल्याने या बाईकची स्पर्धा थेट रॉयल एनफील्ड Interceptor आणि Triumph Street Twin सोबत होणार आहे. ...

भन्नाट संशोधन! आता अवघ्या १६ हजारांत 'ई-रॉकेट बाइक' - Marathi News | Now in just 16 thousand 'e-bike' | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भन्नाट संशोधन! आता अवघ्या १६ हजारांत 'ई-रॉकेट बाइक'

विशाखापट्टणमला इलेक्ट्रिक गाड्याचे प्रदर्शन सुरु असताना या प्रर्दशनात जी. गौतम नावाचा तरुण इलेक्ट्रिक रॉकेट बाइक घेऊन आला. ...

महामार्गावर बस-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार - Marathi News | Married couple in a bus-bike accident on the highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महामार्गावर बस-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली. ...

लहान मुलांनाही हेल्मेट, कारमध्ये बुस्टर सीट लागणार; गडकरींनी केला नियम - Marathi News | Children also need a helmet, a booster seat in the car; new rule by nitin gadkari | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :लहान मुलांनाही हेल्मेट, कारमध्ये बुस्टर सीट लागणार; गडकरींनी केला नियम

शहरात ‘वर्ल्ड जावा डे’ - Marathi News | 'World Java Day' in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात ‘वर्ल्ड जावा डे’

शहर व परिसरातील जावा बाइकप्रेमींनी एकत्र येऊन ‘वर्ल्ड जावा डे’ साजरा केला. सिटी सेंटर मॉलच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ९० येझदी जावा दुचाकींचे जुने-नवे मॉडेल नाशिककरांना बघता आले. ...

घाट रस्त्यांवर रंगला बाइकचा थरार - Marathi News | Bike trek at the pier streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घाट रस्त्यांवर रंगला बाइकचा थरार

मोग्रीप राष्टÑीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतही सर्वसाधारण विजेतेपद मिळवत राजेंद्र आर. ई. याने विजयाची हॅट््ट्रिक साधली आहे. यापूर्वी इंदूर आणि पुण्यात झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर रविवारीदेखील राजेंद्रने त्याचे कौशल ...