लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

माणुसकीला काळीमा! चोरीच्या संशयावरून मुलाला मारहाण, गाडीला बांधून दिला विजेचा शॉक - Marathi News | Crime News innocent tortured on suspicion of theft muzaffarpur bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! चोरीच्या संशयावरून मुलाला मारहाण, गाडीला बांधून दिला विजेचा शॉक

Crime News : एका व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला. तेव्हा हा मोबाईल अल्पवयीन मुलानेच चोरला असल्याचा संशय काहीजणांना आला. ...

UPSC Topper Shubham Kumar : सहावीत असताना 'असं' काही घडलं की IAS टॉपर शुभमचं आयुष्यच बदललं; 'ती' घटना ठरली टर्निंग पॉईंट - Marathi News | patna upsc topper shubham kumar interview something happened in class six ias top life changed | Latest inspirational News at Lokmat.com

प्रेरणादायी :सहावीत असताना 'असं' काही घडलं की IAS टॉपर शुभमचं आयुष्यच बदललं; 'ती' घटना ठरली टर्निंग पॉईंट

UPSC Topper Shubham Kumar : शुभम सहावीत असताना त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याचं आयुष्यच बदललं आहे. शुभमने आपल्या मुलाखतीतून यशाची रहस्यं उलगडली.  ...

प्रेयसीला भेटण्यासाठी १७ किलोमीटरवरून सायकल चालवत यायचा प्रियकर, अखेर गावकऱ्यांनी पकडले आणि लग्न लावले  - Marathi News | The boyfriend, who used to ride a bicycle for 17 km to meet his girlfriend, was finally caught by the villagers and got married. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसीला भेटण्यासाठी १७ किमीवरून सायकल चालवत यायचा प्रियकर, अखेर गावकऱ्यांनी पकडले आणि...

Marriage News: बिहारमधील रामनगर ठाणे क्षेत्रातील एक अजब प्रेमकहाणी आणि त्यानंतर झालेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रेमकहाणीमधील नायक हा दररोज १७ किमी सायकल चालवून प्रेयसीला भेटण्यासाठी येत असे. ...

माणुसकीला काळीमा! साधुने महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच केली निर्घृण हत्या - Marathi News | Crime News bihar man tries to rape women killed her with an axe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! साधुने महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच केली निर्घृण हत्या

Crime News : धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या डोळ्यासमोर हा भयंकर प्रकार घडला आहे. कुऱ्हाडीने वार करून आरोपीने महिलेचं डोकं धडापासून वेगळं केलं आहे. ...

पोलखोल! जिम ट्रेनरसोबतचे प्रायव्हेट फोटो आले समोर, डॉक्टर पती-पत्नी कैदेत; महिलेने दिली होती सुपारी... - Marathi News | Patna gym trainer Vikram Singh firing case reveal doctor wife khushbu arrested Bihar police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पोलखोल! जिम ट्रेनरसोबतचे प्रायव्हेट फोटो आले समोर, डॉक्टर पती-पत्नी कैदेत; महिलेने दिली होती सुपारी...

असं सांगण्यात आलं की, खुशबू पाच वर्षाआधी दानापूरचा राहणारा मिहिर याच्या संपर्कात होती. दोघांचे फार जवळचे रिलेशन होते. अशातच खुशबूच्या आयुष्यात विक्रम सिंह आला. ...

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अजब शिक्षा, गावातील २ हजार महिलांचे कपडे मोफत धुण्याचे कोर्टाचे आदेश - Marathi News | Strange punishment for accused who attempted rape, court orders free washing of clothes of 2,000 women in the village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला अजब शिक्षा, गावातील २ हजार महिलांचे कपडे मोफत धुण्याचे कोर्टाचे आदेश

Crime News: बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील एका कोर्टाने महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीला अजब शिक्षा दिली आहे. या आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे मोफत धुण्याची आणि इस्त्री करून देण्याचे आदेश दिले आहेत. ...

मुलगी, मुलाची हत्या; मृतदेह लटकवले झाडाला, मुलीच्या वडिलांना अटक - Marathi News | Murder of daughter and a boy; The body was hung to the tree, the girl's father was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलगी, मुलाची हत्या; मृतदेह लटकवले झाडाला, मुलीच्या वडिलांना अटक

गेल्या सहा महिन्यांत जामुई जिल्ह्यात अशाप्रकारे हत्या होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. मुलगी व मुलगा एकाच समाजाचे असल्याचे पोलीस म्हणाले. ...

पाच कोटी घेऊनही तिकीट दिले नाही, तेजस्वी यादव, मीसा भारतींसह ५ जणांविरोधात तक्रार दाखल - Marathi News | Even after taking Rs 5 crore, tickets were not given, a complaint was lodged against 5 persons including Tejaswi Yadav and Misa Bharati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच कोटी घेऊनही तिकीट दिले नाही, तेजस्वी यादव, मीसा भारतींसह ५ जणांविरोधात तक्रार दाखल

Bihar News: पाच कोटी रुपये घेऊनही निवडणुकीचे तिकीट न दिल्याने आरजेडी नेता तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण मीसा भारती यांच्यासह पाच जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ...