लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

गाववालों! 'लग्न करून द्या, नाही तर जीव देतो', १२ तास पाण्याच्या टाकीवर 'शोले'तील वीरू बनला तरूण! - Marathi News | Sholay movie scene enacted lover climbed up a water tank for marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गाववालों! 'लग्न करून द्या, नाही तर जीव देतो', १२ तास पाण्याच्या टाकीवर 'शोले'तील वीरू बनला तरूण!

शुक्रवारी रात्री ८ वाजता एक तरूण प्रेयसीसोबत लग्न लावून देण्याची मागणी घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. इतकंच नाही तर त्याने आत्महत्येची धमकीही दिली. ...

भयंकर! छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं घेरलं; बेदम मारहाण करत केली हत्या - Marathi News | kishanganj inspector ashwini kumar beaten to death in west bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं घेरलं; बेदम मारहाण करत केली हत्या

Inspector Ashwini Kumar Beaten To Death : अश्विनी कुमार एका हे एका लुटमारीच्या प्रकरणाचा तपास करत होते. यावेळी तपासादरम्यान बिहारमध्ये घडलेल्या या गुन्ह्याचे धागेदोरे परराज्याशी संबंधित असल्याची त्यांना माहिती मिळाली. ...

नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या    - Marathi News | Viral News : Farmer farming income scientific methods grow fruits vegetables samastipur bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या   

Viral News : सुधांशुकुमार यांनी आपल्या शेतीला वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्कच्या साहाय्यानं जोडलं आहे. ...

भारीच! कंपनी असावी तर अशी; चांगल्या कामाचा मोबदला म्हणून तरुणाला थेट चंद्रावरच दिली जमीन - Marathi News | Lunar Society International iftekhar gifted land moon american company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! कंपनी असावी तर अशी; चांगल्या कामाचा मोबदला म्हणून तरुणाला थेट चंद्रावरच दिली जमीन

Land On Moon : अमेरिकेची कंपनी लूनार सोसायटी इंटरनेशनल (Lunar Society International) ने रहमानीला चंद्रावर त्याने केलेल्या उत्तम कामाचा मोबदला म्हणून ही जमीन दिली आहे. ...

Farmer grown vegetable 1 lakh kg : काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले.... - Marathi News | Farmer grown vegetable 1 lakh kg : Bihar farmer has grown vegetable cost 1 lakh kg ias said game changer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Farmer grown vegetable 1 lakh kg : काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले....

Farmer grown vegetable 1 lakh kg : ही भाजी विकत घेण्याआधी जगभरातील कोणताही श्रीमंत व्यक्ती नक्की विचार करेल.  या भाजीचं नाव हॉप-शूट्स (hop-shoots) आहे ...

होळीचा रंग लावण्यास विरोध करणं महिलेला पडलं महागात; चाकूने केले सपासप वार   - Marathi News | Opposing the painting of Holi cost a woman dearly; Knife attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :होळीचा रंग लावण्यास विरोध करणं महिलेला पडलं महागात; चाकूने केले सपासप वार  

Crime News : घटना हरलाखी पोलीस स्टेशन परिसरातील दिघिया टोलाची आहे. ...

Assam Assembly Election: पटनापासून १४०० किमीवर वसलेलं ‘मिनी बिहार’; जेथे बिहारी लोक बनवतात सरकार - Marathi News | Assam Assembly Election: 'Mini Bihar' Tinsukia Where only Bihari people form the government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assam Assembly Election: पटनापासून १४०० किमीवर वसलेलं ‘मिनी बिहार’; जेथे बिहारी लोक बनवतात सरकार

आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं ...

Bihar doctor suicide : 'झोप लागत नाही अन् वेड लागल्यासारखं वाटतं'; कोरोनानंतरच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या - Marathi News | Bihar doctor suicide after corona infection said memory does not work and cant sleep | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Bihar doctor suicide : 'झोप लागत नाही अन् वेड लागल्यासारखं वाटतं'; कोरोनानंतरच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

Bihar doctor suicide CoronaVirus :  गेल्या सहा वर्षांपासून ते गिद्धौरच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. ...