लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

coronavirus: रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरसाठी हाहाकार; सुप्रिटेंडेट डॉक्टर म्हणाले, "मला कार्यमुक्त करा" - Marathi News | coronavirus: Shortage of oxygen cylinder in hospital; superintendent says, free me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरसाठी हाहाकार; सुप्रिटेंडेट डॉक्टर म्हणाले, "मला कार्यमुक्त करा"

coronavirus: कोविड-१९ रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असून, त्यामुळे उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होण्याची भीती आहे ...

CBI चे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचे निधन; बिहारमध्ये शोककळा  - Marathi News | Former CBI chief Ranjit Sinha dies; Mourning in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI चे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचे निधन; बिहारमध्ये शोककळा 

Former CBI chief Ranjit Sinha died : बिहारच्या या आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या कारकीर्दीत सीबीआयचे महासंचालक आणि आईटीबीपीचे डीजीसह अनेक महत्त्वाची पदे भूषविली. ...

गरीबांसाठी 'रोटी बँक' चालवणाऱ्या किशोर कांत यांचं निधन; दोन दिवसांपूर्वी कोरोनाचं झालं होतं निदान - Marathi News | Kishor Kant, who ran 'Roti Bank' for the poor, dies; Corona was diagnosed two days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीबांसाठी 'रोटी बँक' चालवणाऱ्या किशोर कांत यांचं निधन; दोन दिवसांपूर्वी कोरोनाचं झालं होतं निदान

२०१७ मध्ये त्यांनी गरीबांसाठी 'रोटी बँक' सुरू केली होती. ...

प्रेम केल्याची पंचायतने दिली भयंकर शिक्षा, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Panchayat punishes for making love, video of the incident goes viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम केल्याची पंचायतने दिली भयंकर शिक्षा, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Bihar : ही घटना गया शहरातील वझीरगंज भागात घडली. तिचा व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  ...

Corona Vaccine : ...अन् भाजपा आमदाराने केलं कोरोना नियमांचं उल्लंघन; घरीच घेतली लस  - Marathi News | Corona Vaccine bjp mla from bihar got vaccinated at his home being criticized for this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : ...अन् भाजपा आमदाराने केलं कोरोना नियमांचं उल्लंघन; घरीच घेतली लस 

Corona Vaccine And BJP MLA : देशात लसीकरण मोहीम ही वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लोक मोठी रांग लावत आहेत. ...

आधी मारलं-झोडलं, मग 'त्याला' थुंकी चाटायला लावली; निवडणुकीत मदत न केल्यानं माजी सरपंचाची गुंडगिरी - Marathi News | former mukhia beaten dalit and spit out in gaya after refusing to support in the election | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी मारलं-झोडलं, मग 'त्याला' थुंकी चाटायला लावली; निवडणुकीत मदत न केल्यानं माजी सरपंचाची गुंडगिरी

Crime News : आगामी पंचायत निवडणूकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिल्याने ही अमानुष वागणूक देण्यात आली आहे. ...

हृदयद्रावक! पोलीस अधिकारी असलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने सोडला प्राण  - Marathi News | The mother died after seeing the body of a boy who was a police officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! पोलीस अधिकारी असलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने सोडला प्राण 

Kishanganj Inspector Mob Lynching : मुलाच्या हत्येच्या धक्क्यात त्याच्या आईनेही देह सोडला. आपल्या मुलाच्या हत्येचे दुःख तिला सहन करता आले नसल्याचे सांगितले जात आहे. ...

लोजपा अडचणीत; अनेक नेते देऊ शकतात सोडचिठ्ठी - Marathi News | LJP in trouble; Many leaders can offer leave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोजपा अडचणीत; अनेक नेते देऊ शकतात सोडचिठ्ठी

LJP : विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षात गेलेले भाजप नेते पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. प. बंगाल निवडणुकीनंतर भाजपचा दरवाजा खुला होऊ शकतो. ...