२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
बिहार, मराठी बातम्या FOLLOW Bihar, Latest Marathi News
कुटुंबाच्या माहितीनुसार, चकहबीब गावातील एक महिला पहाटे शौचालयासाठी घरातून बाहेर पडली होती. ...
Bride Dies Hours After Wedding : नवरीची तब्येत एवढी बिघडली की, गृहप्रवेशाआधीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळं दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. ...
आईच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर कुटुंबातील काजल, रूबी, रेनू उर्फ सुबी आणि अंकुश अनाथ झाले आहेत. सात वर्षांच्या अंकुशवर खेळण्याच्या वयातच आईचे श्राद्ध कर्म करण्याबरोबर, आपल्या भावंडांच्या पालन-पोषणाचीही मोठी जबाबदारी आली आहे. ...
Airplane News: विमान कंपनीने ऐनवेळी तिकीट रद्द केल्याने मुंबईत अडकून पडलेल्या बिहारच्या तरुणावर सध्या बिकट प्रसंग ओढवला आहे. पदरचे सगळे पैसे तिकिटाच्या रूपात अडकल्याने आता गावी कसे परतायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर आहे. ...
Health News: बिहारमधील मधुबनीच्या साक्री प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिशय दुरवस्था झाली आहे. येथील कर्मचारी महिन्यातून केवळ एक दिवस येथे येतात. ...
लशींच्या तुटवड्यामुळे देशात सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे हे फरमाण कुणालाही समजण्या पलिकडचे आहे. (bihar) ...
कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर आमदार अचमित ऋषिदेव यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यानंतर, जदयू आमदाराने राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...
Woman gang raped : पीडित महिला तिच्यावर झालेल्या या अमानुष कृत्याबद्दल तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली तेव्हा या घटनेचा चुकीचा अहवाल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. ...