लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा - Marathi News | Bihar Election: 16 people including former MLAs, former ministers expelled from the party, Nitish Kumar slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Nitish Kumar Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीश कुमार यांनी आपल्याच पक्षातील तब्बल १६ नेत्यांची हकालपट्टी केली. १६ नेत्यांमध्ये आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. ...

बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी - Marathi News | bihar election 2025 Tejashwi yadav masterstroke in Bihar Pension, insurance of Rs 50 lakh for panchayat representatives and assistance of Rs 5 lakh announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी

तेजस्वी पुढे म्हणाले, आपली सत्ता आल्यास, पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल. त्यांना पेन्शन आणि विमा कवचही दिले जाईल. याशिवाय... ...

कोट्यधीश उमेदवारांमध्ये गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चढाओढ - Marathi News | Bihar elections crorepati candidates compete to represent the poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यधीश उमेदवारांमध्ये गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चढाओढ

श्रीमंत उमेदवार आता गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक ...

प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्यासाठी कायदा; तेजस्वी यादव यांचे आश्वासन - Marathi News | Law to provide government job to every family Tejashwi Yadav assures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्यासाठी कायदा; तेजस्वी यादव यांचे आश्वासन

सत्ता स्थापनेनंतर २० दिवसांत कायदा ...

क्रिकेट स्टेडियम उभारुन भारत-पाकिस्तान सामना आयोजित करणार; तेज प्रताप यांचे मोठे आश्वासन - Marathi News | Bihar Election 2025: India-Pakistan match will be organized by constructing a cricket stadium; Tej Pratap's big promise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट स्टेडियम उभारुन भारत-पाकिस्तान सामना आयोजित करणार; तेज प्रताप यांचे मोठे आश्वासन

Bihar Election 2025: तेज प्रताप यादव आपल्या नवीन 'जनशक्ती जनता दला'च्या झेंड्याखाली पहिल्यांदाच स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ...

महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग - Marathi News | bihar election 2025 not mahagathbandhan but mahalathbandhan and nda will break all records of victory pm modi blows the campaign trumpet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग

पंतप्रधान म्हणाले की, २०१४ साली एनडीएचे सरकार केंद्रात येताच बिहारला सरकारने केलेली मदत आधीच्या सरकारच्या तुलनेत तिप्पट आहे. बिहार आता बदलला आहे. ...

“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह - Marathi News | bihar election 2025 union minister amit shah said a true diwali in bihar after rjd humiliating defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह

अमित शाह यांनी म्हटले आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्या राज्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले. ...

“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका - Marathi News | bihar election 2025 a tejashwi yadav chief minister is the people chief minister of bihar campaigning spree from day one | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका

‘माई - बहीण मान’ योजनेंतर्गत महिलांना दरमहा २,५०० रुपये मिळतील, ही हमी तेजस्वी यादव यांनी दिली. ...