लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
निवडणुकीनंतर आमच्यातले कौटुंबिक संबंध सुधारू शकतात; सुनेत्रा पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Our family relations may improve after the elections Big statement of Sunetra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीनंतर आमच्यातले कौटुंबिक संबंध सुधारू शकतात; सुनेत्रा पवारांचं मोठं वक्तव्य

Baramati Lok Sabha: पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. ...

कोणाच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात? महायुतीकडून औरंगाबादच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम - Marathi News | Chief Minister's hand on whose head? Suspense of Aurangabad's candidature from Mahayuti continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणाच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात? महायुतीकडून औरंगाबादच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम

महायुतीकडून उमेदवार देण्यास विलंब होत असल्याने विरोधीपक्षाकडून सतत टीका केली जात आहे. ...

बारामतीत धक्कातंत्राची चर्चा: लोकसभेसाठी अजित पवारांनी घेतला डमी उमेदवारी अर्ज? - Marathi News | Shocking twist in Baramati Ajit Pawar took dummy nomination form for Lok Sabha election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत धक्कातंत्राची चर्चा: लोकसभेसाठी अजित पवारांनी घेतला डमी उमेदवारी अर्ज?

Ajit Pawar: सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार हे आपला डमी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, असं बोललं जात आहे.  ...

नुसत्याच घोषणा, पुण्याचा विकास कधी होणार? विरोधकांचा प्रश्न, धंगेकर, मोहोळ, मोरे तिघे एकाच मंचावर - Marathi News | There are only announcements when the development of Pune will happen Opposition question, Dhangekar, Mohol, More three on the same platform | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसत्याच घोषणा, पुण्याचा विकास कधी होणार? विरोधकांचा प्रश्न, धंगेकर, मोहोळ, मोरे तिघे एकाच मंचावर

लोकसभेत ४०० पारमध्ये आमचा एक आला तर काय फरक पडणार आहे, ते त्यांच्या साहेबांसमोर बोलत नाहीत ...

सांगलीबाबत काँग्रेस पक्ष आणि मविआनं खूप मोठी चूक केली; विशाल पाटील थेट बोलले - Marathi News | Sangli Lok Sabha Election 2024 - Congress Party and Mahavikas Aghadi made a big mistake regarding Sangli - Vishal Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीबाबत काँग्रेस पक्ष आणि मविआनं खूप मोठी चूक केली; विशाल पाटील थेट बोलले

Sangli Lok sabha Election - सांगलीत आज काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून याठिकाणचे काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी निवडणुकीत २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.  ...

मविआच्या प्रचाराची तोफ गुरुवारी धडाडणार; पुणे, बारामती व शिरूरचे उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार - Marathi News | mahavikas aghadi campaign cannon will blast on Thursday Candidates from Pune Baramati and Shirur will apply together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मविआच्या प्रचाराची तोफ गुरुवारी धडाडणार; पुणे, बारामती व शिरूरचे उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात महाविकास आघाडीची पहिलीच जाहीर सभा होणार ...

साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर; भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार निवडणूक - Marathi News | Udayanaraje Bhosle's candidacy announced from Satara; The election will be fought on the lotus symbol of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर; भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार निवडणूक

Lok sabha Election 2024 - सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी घोषित होण्यास विलंब लागत होता. अशातच मविआनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देत प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर आता दिल्लीहून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  ...

मुख्यमंत्री म्हणाले,'तुम्ही लढा'; संजय शिरसाट म्हणाले,'दिल्ली नको रे बाबा!' - Marathi News | The Chief Minister said, 'You fight for Aurangabad Loksabha '; Sanjay Shirsat said, 'Don't want to go Delhi!' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री म्हणाले,'तुम्ही लढा'; संजय शिरसाट म्हणाले,'दिल्ली नको रे बाबा!'

औरंगाबाद लोकसभेची जागा शिंदेसेनेकडेच; रविवारी मध्यरात्री विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यात झाला संवाद ...